Business Name: | VS Matrimony/विवाह स्वप्नपूर्ती |
Category: | Matrimony |
Year of Est.: | 2019 |
Nature Of Business: | Non Profit Organisation, Matrimony |
"स्वप्नातला जोडीदार... आता विवाह स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून!"
विवाह स्वप्नपूर्ती ही एक नावीन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि प्रामाणिक विवाह संस्था आहे, जी वधू-वर जुळवणीच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण करत आहे.
आम्ही समजतो की लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नाही, तर दोन कुटुंबांचे आणि दोन संस्कृतींचे सुंदर मिलन असते. त्यामुळे प्रत्येक निर्णय अगदी काळजीपूर्वक, प्रेमाने आणि आदराने घेतला जातो.
पश्चिम महाराष्ट्रातील माळी समाजाची जास्तीत जास्त स्थळे असलेले एकमेव वधु-वर सुचक केंद्र
अतिशय विश्वासू, पारदर्शक, डिजीटल वधू -वर सुचक केंद्र.
कुठलीही मध्यस्ती न करता विवाह या विषयाला अधिकच्या अपेक्षांना वाव देण्याच्या उद्देशाने भविष्यात Online तसेच Offline मेळावे.
🔹 विविध गटांतील वधू-वर प्रोफाईल्स उपलब्ध:
माळी समाजातील वय, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आणि इतर निकषांनुसार वधू-वरांची विस्तृत माहिती.
🔹 संपूर्ण पारदर्शकता आणि गोपनीयता:
सर्व सदस्यांची माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाते आणि फक्त अधिकृत सदस्यांशीच शेअर केली जाते.
🔹 ऑनलाईन वधू वर आणि पालक परिचय मेळावे:
करोना काळात 40 आणि आत्तापर्यंत 109 मोफत Online मेळावे घेनारे महाराष्ट्रातील ऐकमेव वधू वर सुचक केंद्र.
🔹 ऑफलाईन वधू वर आणि पालक परिचय मेळावे:
आजपर्यंत विवाह या गोष्टीला चालना देण्यासाठी 26 ऑफलाईन वधु-वर आणी पालक परिचय मेळावे घेणारे वधु-वर सुचक केंद्र.
🔹अत्याधुनिक वेबसाईट
जबाबदारीची सामजिक बांधिलकी जोपासण्यासाठी संस्थेची अत्याधुनिक, सुरक्षित आणि विवाह या नाजुक विषय हाताळण्यासाठीच बनविलेले संस्थेची www.vsmatrimony.com/.in ही वेबसाईट.
🔹अत्याधुनिक मोबाईल अँप.
वधू-वरांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पसंतीला वाव देण्यासाठी व विवाह हा नाजुक विषय हाताळण्यासाठी Whatsapp पेक्षा सोपे असे अतिशय समर्पक असे मोबाईल अँप गुगल प्ले-स्टोअरला उपलब्ध.
🔹नोंदणी केलेल्याचा फायदा
गेल्या सात वर्षात वेबसाईटवर नोंद केलेल्या 5060 स्थळांपैकी 3027 जणांची विवाह स्वप्नपूर्ती झाली सुदधा.
🔹विशेष सहकार्य
सैनिक, माजी सैनिक, शहीद सैनिक तसेच अपंग या सर्वांचे कुटुंबीय यांना वेबसाईटद्वारे विशेष सहकार्य.
🔹पवित्र कार्य
विवाह जुळविणे या पवित्र कामासाठी कुठेलेही आधी व नंतर पॅकेज न स्विकारणारे विश्वासप्राप्त वधू-वर सुचक केंद्र. विवाह या जटील विषयाची दाहकता कमी करण्यासाठी झटत असलेले वधु वर सुचक केंद्र.
🔹संलग्न
ही संस्था कोणत्याही संस्थेशी किंवा व्यक्तीशी संलग्न नाही.
🔹वेबसाईट/मोबाईल अँपचे काम
वेबसाईट व मोबाईल अँप हिंदी, इंग्रजी व मराठीत वापरता येत असुन वापरणाऱ्याला Email, SMS, Whatsapp पुश नोटीफीकेशन दवारे माहीती मिळते.
🔹 अनुभवी सल्ला:
आपल्या मुला मुलींना योग्य सल्ला तसेच पर्याय सुचवितो आणि निवडीच्या प्रक्रियेत मदत करतो.
🔹 ऑनलाइन व ऑफलाइन सेवा:
तुमच्या सोयीप्रमाणे आम्ही ऑफलाईन भेटी तसेच ऑनलाइन प्रोफाईल सादरीकरणाची सुविधा पुरवतो.
🔹 परिवाराचा सहभाग:
वधू-वराची जुळवणी करताना केवळ व्यक्ती नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या अपेक्षा लक्षात घेतल्या जातात.
🔹 नवीन युगाशी सुसंगत:
आजच्या धावपळीच्या युगात वेळेची बचत करत पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम साधतो.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वप्नातील आयुष्यसाथीपर्यंत पोहोचवणे.
विवाह प्रक्रियेला सोपं, पारदर्शक आणि आनंददायक बनवणे.
समाजामध्ये विश्वासाचे बंध निर्माण करणे.
समाजाचा वेळ तसेच पैसा वाचावा आणि कुणाचीही कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न.
प्रत्येक सभासदाला दर्जेदार सेवा देणे.
वधू-वरांची सत्य आणि ताजी माहिती उपलब्ध करून देणे.
निर्णय प्रक्रियेमध्ये पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन देणे.
आनंदी, सुरक्षित आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी मदत करणे.
विवाह स्वप्नपूर्ती साठी योग्य ते सर्व काही करणे.
रविवार दि. 10.08.2025 ला रात्री 08:00 वाजता माळी समाजाचा राज्यव्यापी, 110 वा, ऑनलाईन वधू वर आणि पालक परिचय मेळावा आहे.*
*माळी समाजातील वधू वर यांना घरूनच या मेळाव्या ला हजर राहता येईल.*
*05 जानेवारी 2025 ला लिंब व 25 मे 2025 तसेच 20 जुलै 2025 ला श्री साई दत्त मंगल कार्यालय, सातारा येथे झालेल्या मेळाव्यातील काही प्रोफाईलची माहिती सुद्धा मेळावा संपल्या नंत्तर उपस्थित सर्वांना देण्यात येईल.*
*अधिक माहिती साठी 9011085625 हा नं सेव्ह करून या नं ला आपला फोटो व बायोडाटा पाठवा.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏