Buisness Name: | Vision Construction Developers Planners |
Year of Est.: | 2014 |
Nature Of Business: | Building construction, developer Plans |
व्हिजन कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स अँड प्लॅनर्स येथे आम्ही तुमच्या स्वप्नातील घराचे बांधकाम मजबूत, आकर्षक आणि माफक दरात करून देतो. आम्ही गुणवत्तापूर्ण मटेरिअल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या स्वप्नांना साकार रूप देतो.
अनुभवी आर्किटेक्ट आणि इंजिनियर (वास्तुशास्त्र) : तुमच्या बांधकामाचे शास्त्रीय नियोजन.
Steel प्लॅन आणि Interior Design : घराचे मजबूतीसह आकर्षक अंतर्गत डिझाइन.
3D Elevation : अत्याधुनिक आणि मनमोहक डिझाइनची निर्मिती.
ब्रँडेड मटेरिअल वापर : ब्रँडेड सळई आणि सिमेंटचा वापर.
लेखी हमी : काम आणि मालाच्या गुणवत्तेबाबत लेखी हमी.
बँक लोनची सुविधा : बांधकामासाठी बँक लोन सुलभतेने उपलब्ध.
स्टॅम्प पेपरवर व्यवहार : व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रक्रिया लेखी स्वरूपात.
C.A. कडून मोफत टॅक्स सल्ला : अनुभवी C.A. कडून कर व्यवस्थापनाची मोफत माहिती.
तुमच्या स्वप्नातील घरांस आम्ही आकार देऊ आकर्षक वास्तुशास्त्रानुसार प्लॅन व डिझाईन, अनुभवी कामगार वर्ग, क्वालिटी मटेरियल.
Paytm Number: | +91-9175591856 |
Phone Pe Number: | +91-9175535134 |
Google Pay Number: | +91-9175535134 |
Bank Name: | SBI BANK |
IFSC code: | SBIN0000285 |
Account Name: | 32777272145 |
Account Number: | 075891400002481 |










