व्हिक्टर महा-ई-सेवा केंद्र हे आपल्या सर्व सरकारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसाठी एक विश्वासार्ह व संपूर्ण सेवा पुरवठा करणारे केंद्र आहे. आमचा उद्देश म्हणजे नागरिकांना सहज, जलद व अचूक सेवा पुरवणे, जेणेकरून वेळेची आणि श्रमांची बचत होईल.
आमच्या सेवा:
- ओळखपत्रे व प्रमाणपत्रे:
- पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट.
- जात पडताळणी, डोमिसाईल दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र.सर्व जातींचे दाखले
- कुणबी मराठा दाखला, अल्पभूधारक/शेतकरी दाखला, EWS दाखला, डोंगरी दाखला, SEC दाखला.
- नोंदणी व परवाने:
- उद्योग आधार, शॉप अॅक्ट, लिकर लायसन्स, अन्नभेसळ परवाना.
- वारस नोंद प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र, चारित्र्य पडताळणी दाखला, भाडेकरार
- शेती व मालमत्ता संबंधित सेवा:
- ऑनलाईन ७/१२, फेरफार, सिटी सव्हें उतारा, ई-करार, कृषी विभाग ऑनलाईन फॉर्म, ऑनलाईन सिटी सर्व्हे वारस नोंद,
- इतर:
- गॅजेट, अण्णासाहेब पाटील योजना फॉर्म, पीएम किसान फॉर्म, आर्मी स्पर्श पेन्श संबंधि सर्व कामे, जीवनप्रमाण, फार्मर आयडी, सोसायटी ई करार,
- निवडणूक बिनचुक अर्ज ऑनलाईन भरून मिळतील
- मोजणीचे बिनचुक ऑनलाईन अर्ज भरून मिळतील
- सर्व प्रकारचे टायपिंग मराठी इंग्रजी, नोटर टायपिंग, प्रतिज्ञापत्र, हमीपत्र, संमतीपत्र, भाडेकरार, वारसनोंद
अर्जंट फोटो l कलर झेरॉक्स l जंबो झेरॉक्स l लॅमिनेशन l स्पायरल बायडिंग l शासकीय ओळखपत्रे l लग्नपत्रिका l मोबाईल प्रिंट l लग्न पोस्टर
फोटोफ्रेम (सर्व साईज मध्ये उपलब्ध)
आमच्या सेवेची वैशिष्ट्ये:
- तत्परता: सर्व सेवा जलद व अचूक पद्धतीने उपलब्ध.
- विश्वासार्हता: अनुभवसंपन्न व प्रशिक्षित कर्मचारी.
- ग्राहक सेवा: प्रत्येक ग्राहकाच्या गरजांनुसार सानुकूलित सेवा.
- सोयीस्कर प्रक्रिया: कागदपत्रांची अचूकता व वेळेवर निपटारा.
व्हिक्टर महा-ई-सेवा केंद्रमध्ये तुम्हाला विश्वास, सेवा व समाधान याचा उत्तम अनुभव मिळेल. तुमच्या सरकारी कागदपत्रांच्या कामांसाठी आमच्यावर विश्वास ठेवा.
आजच भेट द्या आणि तुमचे काम सोपे व जलद करून घ्या!