Views: 1034
वनिता कॉम्प्युटर्स, अहिल्यानगर
वनिता कॉम्प्युटर्स, अहिल्यानगर
Mr. मनोज सुनंदा बाळासाहेब भुजबळ

About Us

Business Name

:
वनिता कॉम्प्युटर्स, अहिल्यानगर

Category

:
E-service

Year of Est.

:
2002

Nature Of Business

:
निवडणुकीचे व इतर सर्वप्रकारचे ऑनलाईल कामे

Our Specialities

वनिता कॉम्प्युटर्स, अहिल्यानगर मध्ये आपले स्वागत आहे!
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक शासकीय व गैरशासकीय काम ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे, नागरिकांना त्यासाठी विश्वसनीय आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम अशा सेवेची आवश्यकता असते. या गरजेतूनच वनिता कॉम्प्युटर्स, अहिल्यानगर ची स्थापना करण्यात आली आहे.

🌟 आमची मुख्य कामे :

1️⃣ निवडणूक संबंधी सेवा

👉मतदार नावनोंदणी (नवीन नाव समावेश)

👉मतदार यादीतील दुरुस्ती, पत्ता बदल, नाव वगळणे इत्यादी कामे

अल्फाबेट मतदार यादी मिळवून देणे

👉मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व उमेदवारांना ऑनलाईन प्रक्रिया फॉर्म भरणे

👉उमेदवार दैनंदिन खर्च ऑनलाईन भरणे

2️⃣ सर्व प्रकारची ऑनलाईन कामे

शासकीय योजना अर्ज (शिष्यवृत्ती, पेन्शन, शेतकरी योजना इ.)

दैनंदिन ऑनलाईन अर्ज व फॉर्म भरणे

डॉक्युमेंट स्कॅनिंग, प्रिंटिंग व इतर डिजिटल सेवा

🌟 आमची वैशिष्ट्ये :

वेगवान सेवा – तुमचा वेळ वाचवणे हेच आमचे प्राधान्य
अचूकता व गोपनीयता – प्रत्येक काम काळजीपूर्वक व सुरक्षितरीत्या
अनुभव व विश्वासार्हता – शेकडो समाधानी ग्राहकांचा विश्वास
संपूर्ण डिजिटल सुविधा – एकाच छताखाली सर्व प्रकारची ऑनलाईन कामे

✨ आमची बांधिलकी :

ग्राहकांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या ऑनलाईन गरजेसाठी सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह सेवेची हमी देणे.
“ग्राहक समाधान हाच आमचा खरा यशाचा मंत्र आहे.”

👉 वनिता कॉम्प्युटर्स, अहिल्यानगर- तुमच्या सर्व ऑनलाईन कामांसाठी एकच योग्य ठिकाण !

Our Services

जीवन प्रमाण पत्र ( हयातीचा दाखला )

जीवन प्रमाण पत्र ( हयातीचा दाखला )

आयुष्मान भारत योजना

आयुष्मान भारत योजना

Epfo

Epfo

सर्व गाड्यांचे इन्शुरन्स

सर्व गाड्यांचे इन्शुरन्स

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

ई श्रम कार्ड

नोंदणीच्या माध्यमातून कामगारांना UAN (एक विशिष्ट नंबर) देणार आहे. त्यांना ई-श्रम (E-SHRAM) कार्ड (आधार कार्ड सारखे) देणार आहे. कामगारांना एक ओळख मिळणार असून शासनाने अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.

ई श्रम कार्ड

Payment

Paytm Number

:
+91-9049948555

Phone Pe Number

:
+91-9049948555

Google Pay Number

:
+91-9049948555

QR codes:

PhonePe

Feedbacks

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: