
Business Name: | तुझ माझ जमल नात वर वधु सुचक केंद्र ( मेरेज ब्युरो / मेट्रोमिनियल |
Category: | Matrimony |
Year of Est.: | 2024 |
Nature Of Business: | Matrimony |
मुलींना लग्नासाठी असलेली अडचण , शंका सोडवण्यासाठी २४+७ तास उपलब्ध .
🏤 ऑफिस : 🏤
महाराष्ट्र मघील प्रत्येक 36 जिल्हावर संस्थेच्या लग्न जमवण्यासाठी मध्यस्ती करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध .
27 लाखापेक्षा जास्त विवाह संपन्न
धाराशिव शाखेने
* मे 2026 ते ऑगस्ट 2026 पर्यंत 130600 पेक्षा जास्त विवाह संपन्न करणारी एकमेव संस्था .
75 लाखापेक्षा जास्त नोंदणी .
१.विवाह जमवणे हा आमचा व्यवसाय नसुन ! आमच्या संस्थेचे ध्येय आहे .
२. पैसा कमावणे हा आमच्या हेतु नाही.
३. आमची संस्था सामाजिक कार्य करत आहे ,
४. सर्व धर्मीय , सर्व जातीय , सर्व समाजासाठी एक विश्वसनीय विवाह माध्यम.
५. केंद्रामध्ये सर्व धर्मीय , सर्व जातीय , सर्व समाजातील प्रथम, घटस्फोटित, विधवा, विधूर व अपंग स्थळांची नोंदणी केली जाते.
६. सन २०२४सालापासून यशस्विरित्या कार्यरत.
७. उच्चशिक्षित वधू - वरांची भरपूर स्थळे.
८. अपंगांसाठी पूर्णतः मोफत सेवा.( फक्त मुलींसाठी )
९. आजपर्यंत प्रथम, घटस्फोटित, विधवा, विधूर व अपंग तसेच शेतकरी मुलांची लग्ने जमविली आहेत.
१०.केंद्रात फक्त नोंदणी केली जात नाही, तर त्यासोबत कशा पद्धतीने स्थळे पहावीत जेणेकरून लग्न लवकर जमण्यास मदत होईल याचे मार्गदर्शन देखील केले जाते.
११. लग्नासाठी सध्या बायोडाटा हा फार महत्वाचा भाग आहे. आपल्या इथे तुम्हाला सुयोग्य व उत्कृष्ट असा बायोडाटा बनवून तो Whats app वर सुद्धा पाठविला जाईल व भविष्यात तुमच्या बायोडाटा मध्ये काही बदल असल्यास मोफत करून पाठविला जाईल.
१२. "Personal Assistant" (मध्यस्थी सुविधा) हि एक विशेष सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. यामध्ये तुमच्या स्थळावर वैयक्तिक लक्ष दिले जाते व
१३. .तुम्हाला तुमच्या अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधून Whats app द्वारे देखील पाठविली जातात.
१४. .लग्न जुळवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जातात.
सविस्तर माहितीसाठी 9130202164 या नंबर वर संपर्क करावा.
१) येथे सर्व धर्मीय , सर्व जातीय , सर्व समाजातील वधू -वरांनीच नोंदणी करावी.
२) नाव नोंदणीसाठी वेबसाईट / whattapp , Instagram, facebook वरून ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा ऑफिस मध्ये येवून देखील नोंदणी करता येईल.
३) नाव नोंदणी करावी लागेल .
4 ) एकादा नाव नोंदणी केलेली 5 वर्षा पर्यंत चालते
५) संस्थेची सर्व नोंदणी प्रोसेस केल्यानंतर मुला / मुलीची मोबाइल नंबर दिले जातील .
६) नाव नोंदणी केल्यावर तुम्हाला स्थळांची पूर्ण माहिती मिळते.
७) पसंतीनंतर मुलाचे / मुलीचे पै - पाहुणे, स्वभाव, वर्तुवणूक, रोगराई, अफेअर, व्यसन, स्थावर मालमत्ता, शैक्षणिक पात्रता, नोकरी, व्यवसाय इ.संबंधित माहिती आपल्या जबाबदारीवर करावी.
८) आपण घेतलेल्या स्थळांची माहिती आपण स्वतः करून घ्यावी किंवा आपले मित्र, नातेवाईक यांच्यामार्फत करावी.भविष्यात कोणतेही प्रश्न किंवा अडचणी उद्धभवल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही. तरी ती सर्व जबाबदारी सभासदांची आहे.
९) लग्नांनंतर उध्दभवणाऱ्या चांगल्या अगर वाईट परिस्थितीस आपण केंद्रास जबाबदार धरू नये.
१०) नाव नोंदणी केलेनंतर विवाह जमलेच किंवा ठराविक कालावधीत विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देत नाही.
११) नोंदणी केलेनंतर सभासदांनी आपल्या स्थळास मिळत्या जुळत्या व अनुरूप असलेल्या स्थळांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधावा.
१२) विवाह योग केंद्रातर्फे अगर तुमच्या स्व-प्रयत्नाने जुळून आल्यास त्याची माहिती केंद्रास कळवावी.
१३) एकदा घेतलेली फी कोणतेही कारणास्तव परत दिली जात नाही.
१४) केंद्राकडून घेतलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करताना आढळल्यास त्याचे सभासदत्व रद्द केले जाईल.
१५) मेंबरशीप रद्द करणे किंवा सभासदांना नवीन ऑफर्स देणे याबाबत अंतिम निर्णय केंद्राचे असेल
जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील कोणी
विवाहासाठी योग्य जोडीदार शोधत असाल
आपल्या मुलासाठी / मुलीसाठी सुसंस्कृत, सुशिक्षित आणि योग्य जोडी हवी असेल
तर तुझं माझं जमलं नात तुमच्यासाठी योग्य आणि विश्वासार्ह ठिकाण आहे।
तुझं माझं जमलं नात
जिथे दोन हृदयांची जुळवणी होते प्रेमाने, समजुतीने आणि विश्वासाने.
💍 तुमचं जीवनसाथी शोधण्याचा प्रवास इथूनच सुरू होतो.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क सांधा
9130202164
WhatsApp chatting 9130202164
✨ तुझ माझं जमल नातं - वधू-वर सूचक केंद्र, धाराशिव ✨
तुमच्या आयुष्याचा जोडीदार शोधण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! विश्वासार्ह आणि खात्रीशीर सेवा.
📍 पत्ता: धाराशिव (उस्मानाबाद), ४१३५०१.
📋 आमचे विशेष प्लॅन्स (१ वर्षाची वैधता):
✅ प्लॅटिनिअम (१२५९ रु.): दरमहा २ स्थळे + २ मेळावा पास
✅ सिल्वर (२५९३ रु.): दरमहा ४ स्थळे + ४ मेळावा पास
✅ गोल्डन (४९६९ रु.): दरमहा ८ स्थळे + ८ मेळावा पास
⭐ गोल्ड VIP (८००० रु.): अनलिमिटेड स्थळे + सर्व मेळावे
👑 गोल्डन VIP VIIP (१५००० रु.): अनलिमिटेड स्थळे + संपूर्ण मध्यस्थी
(सर्व प्लॅन्समध्ये वधू-वरांचा मोबाईल नंबर, पत्ता आणि लग्न जमेपर्यंत पूर्ण मध्यस्थीची सुविधा उपलब्ध.)
💸 पेमेंटसाठी:
📱 PhonePe / Google Pay: ९१३०२०२१६४ वर पेमेंट करून आपली नोंदणी आजच करा!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९१३०२०२१६४
योग्य जोडीदाराच्या शोधात, आम्ही नेहमी तुमच्या सोबत!
Phone Pe Number: | +91-9130202164 |




