Company Name: | SM Consultancy |
Nature Of Business: | Service provider, Consultancy Services |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्राहक सुविधा केंद्र
• बचत खाते उघडणे ( जनधन ).
• जीवन ज्योती विमा योजना
• जीवन सुरक्षा विमा योजना
• खात्यात पैसे भरणे.
• खात्यातून पैसे काढणे. (सर्व राष्ट्रीयकृत बँक व खाजगी बँक)
• अटल पेन्शन योजना
• मुदतठेव / आवर्ती ठेव सुकन्या समृध्दी योजना
• PPF योजना
• पैसे ट्रान्सफर करणे (NEFT / IMPS)
• बचत खात्यास आधार लिंक करणे.
विमा सुविधा
- जीवन विमा
- आरोग्य विमा
- वाहनांचा विमा
शासकिय सुविधा / खाजगी सुविधा
• ७/१२ उतारा व नमुना ८अ
• राष्ट्रीयकृत बँकेतून पैसे काढण्याची सुविधा
• रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला
• नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
• रेल्वे, विमान, बस तिकिट बुकींग • गॅझेट (नावात/ जन्मतारीख / धर्म बदल) • लाईट बिल सुविधा केंद्र
• शॉप अॅक्ट लायसन पॅनकार्ड, रेशनकार्ड
• फूड लायसन्स, पासपोर्ट
• जीवन प्रमाणपत्र ( हयातीचा दाखला)
• सर्व शासकीय दाखले
• अटल पेन्शन, एन पी एस पेन्शन योजना
• सर्व विमा कंपन्यांचे हप्ते भरण्याची सुविधा (रोखीने) ● सर्वप्रकारच्या विमा सुविधा
• उद्योग आधार
उपलब्ध सेवा
- शासकीय सेवा (आयुष्मान भारत/श्रम कार्ड/विश्वकर्मा योजना
- विमा सुविधा
- पासपोर्ट सेवा
- बँकिंग सुविधा
सर्व सुविधा एकाच ठिकाणी
महाराष्ट्र शासनाच्या खालील सुविधा उपलब्ध
- उत्पन्न दाखला
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर दाखला
-33 % महिला आरक्षण
- सेंट्रल OBC दाखला
-रेशन कार्ड संदर्भातील सर्व कामे
नविन पॅन कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- दोन फोटो
हरवलेले / पॅन कार्ड दुरुस्त करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बदलाचा पुरावा (विवाह नोंदणी /गॅझेट)
सर्व पेन्शन धारकांना लागणारे जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) सुविधा उपलब्ध.
- आधार कार्ड
- पत्ता
- दुकानाचा फोटो
फूड लायसन्स साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड व फोटो
- व्यवसाय पुरावा
- जागेचा पुरावा
- भाडे करार
- मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी
Phone Pe Number: | +91-9970627498 |
Google Pay Number: | +91-9970627498 |
Bank Name: | Central Bank Of India |
IFSC code: | CBIN0282570 |
Account Name: | SAGAR KESHAV MARATHE |
Account Number: | 5220010727 |
Account Type: | Overdraft |