Views: 2718
श्री छत्रपती अकॅडमी पुणे
Mr. Ankush Patil (Director)
Add to Phone BookSave Card

Contact Us

About Us

Business Name

:
श्री छत्रपती अकॅडमी पुणे

Category

:
Education & Coaching

Nature Of Business

:
ऑनलाईन अप्लीकेशन सेंटर व मेडिकल प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र.

Our Specialities

श्री छत्रपती अकॅडमी पुणे ही

मेडिकल प्रवेशासाठी काम करणारी राज्यातील आघाडीची संस्था आहे. विशेषतः विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या वाटा निर्माण करुन देणे ह्या ध्येयाने संस्था आज काम करते आहे.राज्यातील होतकरु मुलांना देशातील तसेच राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेत MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS/Bsc Nursing /BPTh/Veterinary ला प्रवेश मिळवून देण्याचे काम श्री छत्रपती अकॅडमी पुणे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र करते आहे .आजपर्यंत संस्थेच्या मार्फत राज्यातील अनेक विध्यार्थी वेगवेगळ्या शाखामधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहेत.गेल्या 5 वर्षांपासून आम्ही NEET परीक्षेच्या आधारावर विध्यार्थ्यांना प्रवेशाच्या वाटा सहज सोप्प्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मेडिकल कॉलेजची सखोल माहिती, मागील वर्षीच्या कट ऑफ आणि फीस चे सखोल विश्लेषण करून विध्यार्थ्यांना योग्य आणि अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो आज श्री छत्रपती अकॅडमी पुणे राज्यातील पालकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहे. विध्यार्थी व पालकांसाठी विश्वासार्हता /पारदर्शकता हे आम्हाला कायम केंद्रस्थानी आहेत.

 

📌 *आमच्या सेवा* 📌

✔️ SMS Alert

✔️ Whats app Update

✔️Youtube Alert (Video Series)

✔️ Online Cut off Booklet

✔️ NEET Exam to Final Admission Support.

✔️ Help to- Make Ideal Choice feeling List

✔️ Daily 08 hours Calling support. (11 AM To 6 PM)

✔️ मार्क्स नुसार कॉलेजची यादी बनवण्यासाठी मदत

✔️ मार्क्स नुसार तुमचा प्रवेश कुठे होऊ शकतो ह्या साठी संपूर्ण मार्गदर्शन.

✔️ मेडिकल क्षेत्रातील वेगवेगळ्या career च्या संधीची ओळख.

✔️ AIQ/State Quota/Other State Qouta/Deemed University संपूर्ण counselling प्रक्रियेत मदत केली जाईल.

✔️ Zoom Meeting Guidance

 

 

Our Services

State Quota Counselling (MBBS/BDS/BAMS/BHMS/Physio)

महाराष्ट्र State Quota 85% साठीची प्रवेश प्रक्रिया यात समाविष्ट असेल

State Quota Counselling (MBBS/BDS/BAMS/BHMS/Physio)
Price: ₹10000
...Enquiry

All India Quota Counselling (Govt 15% + Deemed)

Includes MBBS/BDS/BAMS/BHMS + State Quota Counselling

All India Quota Counselling (Govt 15% + Deemed)
Price: ₹20000
...Enquiry

Other State Counselling

Includes UP MBBS + Karnataka BAMS Only with State Quota Counselling

Other State Counselling
Price: ₹25000
...Enquiry

Veterinary Counselling

Includes Maharashtra Veterinary Process + State Quota Counselling

Veterinary Counselling
Price: ₹20000
...Enquiry

MBBS Abroad

Includes MBBS In Russia and Georgia Guidance

MBBS Abroad
Price: ₹50000
...Enquiry

Payment

Paytm Number

:
+91-8668969071

Phone Pe Number

:
+91-8668969071

Google Pay Number

:
+91-8668969071

QR codes:

PhonePe

Google Pay

Videos

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: