Views: 5159
श्री संभाजी कॉम्प्युटर्स  सेल्स अँड सर्व्हिस

श्री संभाजी कॉम्प्युटर्स सेल्स अँड सर्व्हिस

Mr. विष्णू पवार (हंगरगेकर)

बैंक कॉलनी रोड, रामकृष्ण नगर कॉर्नर, निलंगा जि. लातूर
VP343767@GMAL.COM

About Us

Business Name

:
श्री संभाजी कॉम्प्युटर्स सेल्स अँड सर्व्हिस

Nature Of Business

:
कॉम्प्युटर्स सेल्स & सर्व्हिस ,महा-ई-सेवा केंद्र-

Our Specialities

श्री संभाजी कॉम्प्युटर्स सेल्स अँड सर्व्हिस हे कॉम्प्युटर विक्री आणि सेवा या क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव आहे. आम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर्स आणि संगणक  विक्रीसोबतच कॉम्प्युटर दुरुस्ती व तांत्रिक सेवा पुरवतो.

याशिवाय, आम्ही "महा-ई-सेवा केंद्र" अंतर्गत सर्व प्रकारच्या सरकारी व डिजिटल सेवा पुरवतो. खास करून विद्यार्थी आणि पालकांसाठी शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि तहसील कार्यालयाशी संबंधित सर्व आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध आहे.

रहिवासी प्रमाणपत्र

  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • डोमेसाईल (नॅशनॅलिटी) प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र (आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र)
  • अल्पभूधारक प्रमाणपत्र
  • महिला 30% आरक्षण प्रमाणपत्र
  • जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity)
  • मराठा जातीचे SEBC प्रमाणपत्र
  • गॅझेट 
  • पॅन कार्ड 
  • शेतकरी ओळखपत्र
  • शिष्यवृत्ती 
  • पासपोर्ट काढून मिळेल

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे सहज मिळवण्यासाठी श्री संभाजी कॉम्प्युटर्स हा तुमचा योग्य पर्याय आहे.

💻 डिजिटल सेवा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी एकच ठिकाण – श्री संभाजी कॉम्प्युटर्स!

सर्व पालक. विद्यार्थी. विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेत,असल्यास तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र खालील प्रमाणे दिलेली आहेत, हे श्री संभाजी कॉम्प्युटर येथे.काढून दिले जातील, शैक्षणिक चालू वर्ष 2025-2026 या शैक्षणिक वर्षाचे प्रमाणपत्र काढून मिळतील

 * तहसील कार्यालयाचा रहिवासी

  • १. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड
  • २.राशन कार्ड
  • ३.बोनाफाईड किंवा निर्गम उतारा
  • ४.विद्यार्थ्याला 18 वर्ष पूर्ण नसल्यास पालकांचे आधार कार्ड

* तहसील कार्यालयाचे उत्पन्न  प्रमाणपत्र

  • १.   वडिलांचे आधार कार्ड
  • २.   राशन कार्ड
  • ३.  स्वयंघोषित उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • ४.  वडिलाला शासकीय नोकरी असल्यास
  • 16 नंबर फॉर्म किंवा आयटी रिटर्न  फॉर्म
  • ५. शेतकरी असल्यास सात बारा आट

नॅशनॅलिटी तहसील   कार्यालय (डोमेसेल सर्टिफिकेट)

  • १.  विद्यार्थ्यांची टीसी
  • २.  विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • ४.  तहसील रहिवासी प्रमाणपत्र
  • ५.  राशन कार्ड
  • ६.  टीसी झेरॉक्स किंवा बोनाफाईड किंवा निर्गम उतारा शाळेचा

*  जातीचे प्रमाणपत्र

  • १.   विद्यार्थ्याचे टीसी किंवा  बोनाफाईड किंवा निर्गम उतारा
  • २.   विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • ३.   वडिलांची कास्ट सर्टिफिकेट    किंवा रक्तातील नात्यातील जातीचे प्रमाणपत्र
  • 4. राशन कार्ड

*नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र*

  • १.  तहसील कार्यालयाचे तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • २.  आधार कार्ड
  • ३.  राशन कार्ड
  • ४.  जातीचे प्रमाणपत्र
  • ६.  टीसी झेरॉक्स किंवा बोनाफाईड किंवा निर्गम उतारा शाळेचा

*(EWS) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र

  • १.    तहसिल उत्पन्न १ वर्षाचे
  • २.    आधार कार्ड
  • ३.    राशन कार्ड
  • ४.    टी सी किंवा बोनाफाईड किंवा निर्गम उतारा
  • ५.    नॅशनॅलिटी किंवा तहसीलदार रहिवासी
  • ६.    आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे स्व घोषणापत्र
  • ७.    तलाठी अहवाल
  • ८.    घराचा ८ अ
  • ९.    ग्रामसेवक अहवाल
  • १०.    ७/१२ , ८-अ
  • ११.    शपतपत्र १०० च्या बॉंडवर
  • १२.   9666-1967 पुरावा म्‍हणुन वडीलांची टिसी किंवा निर्मम उतार किंवा खासरा पाणी नक्‍कल
  • १३. वंशावळी

* अल्पभूधारक प्रमाणपत्र

  • १.   आधार कार्ड
  • २.   राशन कार्ड
  • ३.   तलाठी अहवाल
  • ४.   सातबारा- आठ
  • ५.  शंभर रुपयाचा बॉण्ड शपथपत्र

* *महिला 30 टक्के आरक्षण*

  • १.  आधार कार्ड
  • २.  राशन कार्ड
  • ३.  तलाठी अहवाल
  • ४.  शंभर रुपयाचा बॉण्ड शपथपत्र
  • ५.  टीसी झेरॉक्स किंवा बोनाफाईड किंवा निर्गम उतारा शाळेचा

जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity

  • 1. ऑनलाईन भरलेला फॉर्म
  • 2. प्राथमिक वर्षाचा निर्गम उतारा
  • 3. टी.सी. झेरॉक्स
  • 4. जात प्रमाणपत्र
  • 5. वडिलांचा निर्गम उतारा / टी.सी. झेरॉक्स
  • 6. रक्तातील नात्यांचे भाऊ अथवा इतर टी.सी. झेरॉक्स
  • 7. नमुना ३ / वंशवाळी (१०० च्या बॉंडवर )
  • 8. शपथपत्र नमुना १७ (१०० च्या बॉंडवर )
  • 9. विध्यार्थी अठरा वर्षाचा नसेल तर वडिलांचे शपथपत्र
  • 10. शाळेचे लेटर पॅड
  • 11. राशन कार्ड

मराठा जातीचे प्रमाणपत्र SEBC  प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्र

  • 1. आधार कार्ड
  • 2. राशनकार्ड
  • 3. टिसी
  • 4. 1967 पुर्वीचा  पुरावा  खासरा  खासरा  पाणी  नसेल  तर 1966 1967 पुर्वीची  टिसी / निर्गम
  • 5. शपथपत्र वंशावळ (१०० रु. Bond व

Documents Required for Scholarship Form (शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे):

1. आधार कार्ड (Aadhaar Card)

2. बँक पासबुक (Bank Passbook)

3. नॅशनॅलिटी किंवा तहसीलदार रहिवासी (Nationality Certificate or Tehsildar's Residence Certificate)

4. तहसिल उत्पन्न (Tehsildar's Income Certificate)

5. जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

6. १० वी आणि १२ वी परीक्षेची गुणपत्रिका (10th and 12th Examination Marksheet)

7. बोनाफाईड (Bonafide Certificate)

8. राशनकार्ड (Ration Card)

9. T.C. (Transfer Certificate)

  गॅॅझेट / राजपत्र = १०००/-

(नावात/जन्मतारखेत/धर्मात बदलासाठी)

आवश्यक कागदपत्रे:

1) आधार कार्ड

2) पॅन कार्ड

3) शाळेचा दाखला

4) अर्जदाराचा फोटो

5) लग्न प्रमाणपत्र(असेल तर)

6) नवऱ्याचे आधारकार्ड (असेल तर)

7) रेशनकार्ड (असेल तर)

8) शपथपत्र

 

आयुष्‍मान गोल्‍डन कार्ड काढणे

 आभा कार्ड काढणे

हरवलेले  कार्ड आधार कार्ड काढुन मिळेल

 हरवलेले  पॅनकार्ड काढुन मिळेल

 गॅजेट राजपत्र काढुन मिळेल जन्‍म तारखेत आणि  नावात बदल करणे

हरवलेले  मतदान  कार्ड  काढुन  मिळेल

 व्‍यवसाय  परवाना  काढुन मिळेल

 उदयम आधार  काढुन  मिळेल

 तसचे  अनेक  सेवा

 

  • * श्री संभाजी कम्प्युटर
  • बँक कॉलनी रोड रामकृष्ण कॉर्नर निलंगा
  • विष्णू पवार हंगरगेक. 
  • 9604170104
  • 7841052010

 

Products/Services

रहिवास प्रमाणपत्र🏠

 रहिवास प्रमाणपत्र🏠

वय आदिवास आणि रहिवास प्रमाणपत्र

वय आदिवास आणि रहिवास प्रमाणपत्र

सर्व शासकीय दाखले व प्रतिज्ञापत्र

पासपोर्ट

पॅन कार्ड

CAST VALADITY FORM

CAST VALADITY FORM

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती 2024-25

श्री संभाजी कम्प्युटर बँक कॉलनी रोड रामकृष्ण कॉर्नर निलंगा

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती 2024-25

HP 280 G3 Micro tower Business PC

HP 280 G3 Micro tower Business PC

* Intel Core i5 7th Generation

*Intel HD Graphics

*8 GB Ram

*256 GB SSD

*500 GB HDD

*3.0 USB 4 Port

*VGA & HDMI Port

*Keyboard & Mouse

*Windows 10/11

HP 280 G3 Micro tower Business PC
Price: ₹13900

Payment

Paytm Number

:
+91-9604170104

Phone Pe Number

:
+91-9604170104

Google Pay Number

:
+91-9604170104

QR codes:

PhonePe

Google Pay

Videos

Feedbacks

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: