About Us
Company Name: | श्री अष्टविनायक ट्रेडर्स नांगनूर |
Nature Of Business: | ट्रेडर्स |
Our Specialities
- ग्राहक समाधान हे आमचे ध्येय
- तात्काळ उपलब्धता
- वाजवी दर
- योग्य मार्गदर्शन
- नामांकित कंपनींचे दर्जेदार साहित्य
- वन–स्टॉप सोल्यूशन
श्री अष्टविनायक ट्रेडर्स – नांगनूर हे शेती साहित्य, हार्डवेअर, प्लंबिंग, इलेक्ट्रिक मटेरियल व पाण्याच्या व्यवस्थेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या दर्जेदार उत्पादनांचे एक विश्वसनीय ठिकाण आहे.
आम्ही नामवंत कंपनींचे PVC पाईप्स, फिटिंग साहित्य, प्लंबिंग मटेरियल, एग्रीकल्चर लाईन पाईप्स, इलेक्ट्रिक साहित्य व पाण्याच्या टाक्या ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध करून देतो.
कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना तसेच बांधकाम व घरगुती गरजांसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गुणवत्ता, प्रामाणिक सेवा व ग्राहक समाधान या तीन गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देत आहोत.















