
Business Name: | SD. Auto Electrician & A/C. Work |
Category: | Automobile |
Year of Est.: | 2010 |
Nature Of Business: | एसडी.ऑटो इलेक्ट्रीशियन & ए/सी वर्क |
एसडी. ऑटो इलेक्ट्रीशियन & ए/सी वर्क
आम्ही वाहनाच्या इलेक्ट्रीकल सिस्टीम, ए/सी, आणि डी कार्बनिंगचे काम समाधान, विश्वास, मानसिक दृष्टी आणि दर्जेदार सेवा प्रदान करतो.तुमच्या वाहनाची काळजी घेणे हा एकमेव उपाय आहे.ती एक जबाबदारी आहे. ती एक सामान्य गोष्ट आहे.
मला वाटते की प्रत्येक कामात कौशल्य प्रमाणिकपणा आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण असावे.
✅कंम्युटराईज एसी गैस रिफीलींग
मशीनद्वारे केलेली AC सर्विसिंग जास्त अचूक, सुरक्षित आणि टिकाऊ असते, तर लोकल पद्धतीने गॅस भरताना अनेकदा under/over गॅस व ओलसरपणाची समस्या उद्भवते.
✅ए.सी. स्पेअर पार्ट
पूर्ण विश्वास व दिर्घकाळ टिकणारे पार्टस ज्यामुळे ए. सी.चे आयुष्य वाढते.
✅सेल्फ स्टाटर रिपेअर
वाहन वेळेवर सुरू होण्यासाठी उच्चस्तरीय सेवा. कॉम्प्युटराईज टेस्टींग
✅अल्टरनेटर रिपेअर
👉 Alternator इंजिनच्या फिरण्याने वीज निर्माण करतो, बॅटरी चार्ज ठेवतो आणि गाडीतील सर्व इलेक्ट्रिकल घटकांना वीज पुरवतो.
✅वायरिंगचे काम
वाहन सुरक्षा, सुरक्षीत आणि स्थिरता इलेक्ट्रीकल वायरींग सॉल्यूशन.
✅स्कॅनिंग
कॅम्प्युटराईज टेस्टींग सॉल्युशन
✅सेल्स ●सर्व्हिस ●स्पेअर
इलेक्ट्रीकल व एसी, स्पेअर पार्टस ची विक्री, दुरुस्ती आणि बसवाणी पुर्ण विश्वास व दिर्घकाळ टिकणारे पार्टस.
✅डी-कार्बोनायझेशन
पिकअप कमी होणे, पावर घटने, जास्त आवाज, इंधनाचा जास्त वापर, काळा धुर, कंपण, ओव्हर हिंटीग अशा समस्या येतात यासाठी वेळोवेळी डी कार्बनिंग करणे गरजेचे आहे.
प्रमाणिक व प्रमाणित तंत्रज्ञान
वाहन इलेक्ट्रीकल आणि ए.सी कामाचा 24-25वर्षाचे अनुभव आहे.
✔काॅम्प्युटराईज A/C गॅस भरणे.
✔काॅम्युटराईज सेल्फ स्टाटर, अलटरनेटर टेस्टींग.
✔काॅम्प्युटराईज बैटरी टेस्टिंग.
✔ काॅम्प्युटराईज स्कॅनिंग.
✔काॅम्प्युटराईज डी-कार्बोनायझेशन
✔नवीनतम् उपकरण आणि तंत्रज्ञानामुळे जलद आणि अचुक सेवा.
★सिद्धांत न गमावता परवडणारे दर ★
✅ग्राहक समाधान प्रथम
✅कामापूर्वी स्पष्ट माहीती ग्राहकाचे समाधान हिच आमाची सेवा.
आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक ग्राहकाला विश्वासु सेवा, उचित किंमत आणि दीर्घकाळ टिकणारे उपाय मिळावेत. वाहनांच्या ईलेक्ट्रीकल छोट्यामोठ्या वस्तु पासून ते ए.सी.च्या ठंडाव्या पर्यंत सेवा.
★एसडी. ऑटो इलेक्ट्रिशयन ए /सी वर्क तुमच्या वाहनाची इलेक्ट्रीकल, ए /सी , सेल्फ स्टार्टर अलटरनेटर ,स्कॅनिंग, बैटरी काॅम्प्युटराईज टेस्टींग, डी-कार्बनींग करण्यासाठी एकाच ठिकाणी संपूर्ण समाधान.
इंजिन चालू असताना इंधनाचे अपूर्ण दहन होऊन कार्बनयुक्त अवशेष (कार्बन डिपॉझिट) तयार होतात. हे डिपॉझिट इनलेट मॅनिफोल्ड, पिस्टन, सिलिंडर, इंजेक्टर, EGR चॅनेल, कॅटलिटिक कन्व्हर्टर इत्यादी भागांवर साचतात. यामुळे: इंधनाचे पूर्ण दहन होत नाही.
इंजिनची कार्यक्षमता कमी होते (साधारण 20–30%).
पिकअप कमी होणे, पॉवर घटणे, जास्त आवाज, इंधनाचा जास्त वापर, काळा धूर, कंपन, ओव्हरहिटिंग अशा समस्या येतात.
म्हणून वेळोवेळी डी-कार्बनिंग करणे गरजे.

Automated AC Service Machine
से करवाते हो, तो उसके कई फायदे हैं:
सही मात्रा में Gas भरना –
Robenear मशीन वैक्यूम करके, बिल्कुल सही मात्रा (manufacturer specification) में नई गैस भरती है। ज़्यादा या कम गैस की समस्या नहीं रहती।
Leak टेस्ट –
मशीन वैक्यूम टेस्ट करके बताती है कि सिस्टम में कहीं लीकेज तो नहीं है। इससे आगे की प्रॉब्लम जल्दी पकड़ में आ जाती है।
AC Oil Refill –
AC सिस्टम में compressor oil भी जरूरी होता है। Robenear मशीन अपने आप सही मात्रा में oil refill कर देती है, जिससे compressor की life बढ़ती है।
सिस्टम की Purity –
हाथ से गैस भरवाने में नमी (moisture) या हवा (air) सिस्टम में घुस सकती है, जिससे ठंडक कम हो जाती है और compressor खराब भी हो सकता है। मशीन से काम करने पर सिस्टम बिलकुल साफ और dry रहता है।
Cooling Performance बेहतर –
गैस और ऑयल दोनों सही मात्रा में होने से AC की ठंडक नई जैसी मिलती है।
Compressor की Life बढ़ती है –
Overcharging / undercharging से compressor पर लोड आता है। Robenear मशीन बैलेंस्ड चार्जिंग करती है, जिससे उसकी उम्र बढ़ जाती है।
Quick & Professional Service –
मशीन से पूरा AC सर्विसिंग 30–40 मिनट में हो जाता है और रिजल्ट हाथोंहाथ महसूस होता है।
👉 कुल मिलाकर, Robenear मशीन से AC सर्विसिंग ज़्यादा accurate, safe और long-lasting होती है, जबकि लोकल हाथ से गैस भरवाने में अक्सर under / over gas और moisture की दिक्कत रहती है.

Paytm Number: | +91-9970055699 |
Phone Pe Number: | +91-9970055699 |
Google Pay Number: | +91-9970055699 |









