
Business Name: | साईरुद्राक्षी डिजिटल सेवा केंद्र |
Category: | E-service |
Nature Of Business: | CSC सेवा केंद्र |
साईरुद्राक्षी डिजिटल सेवा केंद्र हे तुमच्या दैनंदिन आर्थिक, शासकीय आणि डिजिटल सेवांसाठी समर्पित व एकाच ठिकाणी सर्व सेवा देणारे आधुनिक डिजिटल सेवा केंद्र आहे. आम्ही स्थानिक नागरिकांना जलद, अचूक आणि पारदर्शक सेवा देण्यास वचनबद्ध आहोत.
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक नागरिकाला गरज असते सरकारी योजनांची, बँकिंग सुविधांची, ऑनलाईन सेवांची – आणि त्या सर्व गरजांसाठी साईरुद्राक्षी हे ठिकाण आहे सर्वोत्तम!
नवीन बँक खाते उघडणे
पैसे जमा करणे आणि काढणे
ए.टी.एम. कार्ड वापरून व्यवहार
युनियन बँक पासबुक प्रिंटींग
जलद व सुरक्षित मनी ट्रान्सफर
सर्व प्रकारचे वैयक्तिक आणि व्यवसायिक कर्ज सल्ला
लाईट बिल भरणा – वेळेत आणि अचूक
७/१२ उतारा आणि इतर महसूली दाखले
पॅन कार्ड सेवा – नवीन, अपडेट व दुरुस्ती
सर्व प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन सरकारी फॉर्म्स
रेल्वे तिकिट बुकिंग
विमान तिकीट बुकिंग
मोबाईल रिचार्ज
DTH रिचार्ज
हेल्थ व वाहन विमा सेवा
सर्व गाड्यांचे विमा नोंदणी व नूतनीकरण
झेरॉक्स, प्रिंटींग व लॅमिनेशन सेवा
"ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना तंत्रज्ञान व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवणे हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे."
साईरुद्राक्षी डिजिटल सेवा केंद्र हे तुमचं स्थानिक आणि विश्वासार्ह केंद्र आहे जिथे प्रत्येक सेवा मिळते सुलभतेने, विश्वासाने आणि पारदर्शकतेने.
Paytm Number: | +91-8888648818 |
Phone Pe Number: | +91-8888648818 |
Google Pay Number: | +91-8888648818 |









