About Us
Business Name: | RIYANSH MULTITRADE PVT LTD |
Category: | Ayurvedic |
Nature Of Business: | आयुर्वेदिक अमृत ज्युस |
Our Specialities
- Complete client satisfaction
- Ethical business policies
- Affordable pricing
- Reliable services
- Live In Touch With Our Customers
- Transparent dealings
- Easy payment mode
- We listen,We understand, We provide Solution
- A great experience with Happy clients
RIYANSH MULTITRADE PVT LTD मध्ये आम्ही आरोग्य आणि तंदुरुस्तीचे क्षेत्र बदलण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमचा प्रमुख उत्पादन अमृत ज्यूस हा आयुर्वेदाचा चमत्कार आहे, जो प्रत्येकाला निरोगी आणि सुदृढ जीवनाचा अनुभव देतो.
आमची खासियत - अमृत ज्यूस
- ४२ दुर्मिळ फळे आणि वनस्पतींचे मिश्रण, १००% आयुर्वेदिक औषध.
- शून्य साइड इफेक्ट्स – सर्व वयोगटांसाठी सुरक्षित.
- चालू उपचारांसोबतही सहज वापरता येतो.
- पेटंटेड फॉर्म्युला, सरकार मान्य आणि सर्व कागदपत्र उपलब्ध.
- डोळ्यांतही सुरक्षितपणे वापरता येतो.
- एक बाटली १५ दिवस टिकते.
अमृत ज्यूसचे फायदे
- कडकडून भूक लागते.
- शांत आणि गाढ झोप लागते.
- पोट पूर्णपणे साफ होते.
- ऊर्जा दुप्पट होते, थकवा जाणवत नाही.
- वजन कमी करण्यास मदत होते.
- माहित असलेल्या व नसलेल्या आजारांवरही प्रभावी.
- डॉक्टरांनी हात वर केलेल्या आजारांतही जबरदस्त परिणाम देतो.
RIYANSH MULTITRADE PVT LTD मध्ये आम्ही आयुर्वेदाच्या सामर्थ्याने आरोग्यासाठी नवे आयाम तयार करत आहोत. आमचा अमृत ज्यूस हजारो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणत आहे.
"तुमच्या आरोग्यासाठी आयुर्वेदाचे सामर्थ्य - अमृत ज्यूससोबत!"