
Business Name: | राजेंद्र घाडगे महा-ई-सेवा केंद्र कोरेगाव |
Year of Est.: | 2013 |
Nature Of Business: | Online Seva kendra |
राजेंद्र घाडगे महा-ई-सेवा केंद्र हे आपल्या सर्व सरकारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसाठी एक विश्वासार्ह व संपूर्ण सेवा पुरवठा करणारे केंद्र आहे. आमचा उद्देश म्हणजे नागरिकांना सहज, जलद व अचूक सेवा पुरवणे, जेणेकरून वेळेची आणि श्रमांची बचत होईल.
राजेंद्र घाडगे महा-ई-सेवा केंद्र मध्ये तुम्हाला विश्वास, सेवा व समाधान याचा उत्तम अनुभव मिळेल. तुमच्या सरकारी कागदपत्रांच्या कामांसाठी आमच्यावर विश्वास ठेवा.
आजच भेट द्या आणि तुमचे काम सोपे व जलद करून घ्या!
A. उत्पन्न दाखला
📜 कागदपत्रे:
1) तलाठी उत्पन्न दाखला
2) तलाठी रहिवाशी दाखला
3) रेशन कार्ड किंवा ७/१२
4) नोकरदार असल्यास 16 अ नं. फार्म
5) १ फोटो

C. अधिवास व राष्ट्रीयत्व (डोमिसाईल)
📜 कागदपत्रे:
1) शाळेचा दाखला / बोनाफाईड / जन्म दाखला
2) तलाठी रहिवाशी दाखला
3) रेशनकार्ड किंवा ७/१२
4) आधार कार्ड
5) अर्जदाराचा 1 फोटो

E. केंद्रीय EWS प्रमाणपत्र
📜 कागदपत्रे:
1) ३ वर्ष तहसिलदार उत्पन्न दाखला
2) लाभार्थी शाळेचा दाखला
3) वडिलांचा शाळेचा दाखला
4) १९६७ पूर्वीचा वडील/आत्या/चुलते/आजोबा यांचा शाळेचा दाखला
5) ८ अ घराचा उतारा
6) ७/१२, खाते उतारा
7) आधार कार्ड

D. जातीचा दाखला
📜 कागदपत्रे:
1) शाळेचा दाखला / बोनाफाईड
2) वडिलांचा शाळेचा दाखला
3) आजोबा / पणजोबा / चुलते / आत्या यांचे शाळेचे दाखले / गाव नमुना 14
4) रहिवासी दाखला
५) खालील जात नमूद पुरावे
🟫 SC : १९५० पूर्वीचे पुरावे
🟨 OBC : १९६७ पूर्वीचे पुरावे
🟦 VJNT : १९६१ पूर्वीचे पुरावे
🟥 SCBC (मराठा) : १९६७ पूर्वीचे पुरावे
6.रेशनकार्ड किंवा 7/12
7.आधारकार्ड
⏳

B. नॉन क्रिमिलीयर दाखला
📜 कागदपत्रे:
1) शाळेचा दाखला
2) जातीचा दाखला
3) ३ वर्ष तहसिलदार उत्पन्न दाखला
4) रेशनकार्ड
5) आधार कार्ड
6) अर्जदाराचा 1 फोटो
⏳

अल्पभूधारक / शेतकरी प्रमाणपत्र
📜 कागदपत्रे:
1) 7/12
2) खाते उतारा
3) रेशनकार्ड
4) आधार कार्ड
5) 1 फोटो

शिधापत्रिका संबंधित कामे :
1.तलाठी उत्पन्न दाखला
2.तलाठी रहिवाशी दाखला
3.घराचा उतारा/स्व:मालकीचा नसल्यास भाडेकरार
4.रेशन कार्ड झेरॉक्स
5.आधार कार्ड व फोटो (घरातील सर्व व्यक्तींचा)
1.तलाठी उत्पन्न दाखला
2.तलाठी रहिवाशी
3.रेशन कार्ड झेरॉक्स
4.आधार कार्ड व फोटो (घरातील सर्व व्यक्तींचा)
1.तलाठी उत्पन्न दाखला
2.तलाठी रहिवाशी दाखला
3.रेशन कार्ड झेरॉक्स
4.आधार कार्ड व फोटो (घरातील सर्व व्यक्तींचा)
5.नाव कमी केलेला तहसीलदार /शिधापत्रिका अधिकारी यांचा दाखला

1. कास्ट सर्टिफिकेट
२.लाभार्थी शाळेचा दाखला
३.वडिलांचा शाळेचा दाखला
४.आजोबांचा शाळेचा दाखला
५) खालील जात नमूद
🟫 SC : १९५० पूर्वीचे पुरावे
🟨 OBC : १९६७ पूर्वीचे पुरावे
🟦 NT : १९६१ पूर्वीचे पुरावे
🟥 SCBC (मराठा) : १९६७ पूर्वीचे पुरावे
५.कॉलेज शिफारस पत्र
६.कॉलेज 15 A फॉर्म
७.आधार कार्ड
8.फोटो

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना कागदपत्रे
1.तलाठी उत्पन्न दाखला
2.तलाठी रहिवाशी दाखला
3.शाळेचा दाखला किंवा जातीचा दाखला
4.रेशन कार्ड
5.आधार कार्ड & Pancard (वरील सर्व कागदपत्रे ओरिजनल आवश्यक)

1.तलाठी रहिवाशी दाखला 2.शाळेचा दाखला 3.रेशनकार्ड 4.आधारकार्ड 5.फोटो

⏳ निवडणूक संधर्भातील सर्व कामे⏳
1. मतदान यादीत नाव वाढविणे/कमी करणे 2. मतदान यादीत नाव/पत्ता/जन्मदिनाक/फोटो इ.दुरुस्ती 3.मतदान ओळखपत्र क्रं.वरून नवीन स्मार्ट कार्ड करणे 4. निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे 5. निवडणूक मतदान यादी झेरॉक्स 6. निवडणूक संधर्भातील सर्व प्रतिज्ञापत्रे/हमीपत्रे/घोषणापत्रे 7. निवडणूक संधर्भातील सर्व जात पडताळणी

-अन्न भेसळ परवानासाठी लागणारी कागदपत्रे : १. जागेचा उतारा २. ग्रामपंचायत ना हरकत दाखला /जागा भाड्याने असल्यास भाडेकरार ३. मेडिकल प्रमाणपत्र ४. आधार कार्ड ५. १ फोटो ६. हॉटेल व्यवसाय असल्यास पाणी अहवाल किंवा ग्रामपंचायत पाणी पट्टी पावती

Paytm Number: | +91-9604352224 |
Phone Pe Number: | +91-9604352224 |
Google Pay Number: | +91-9604352224 |









