Views: 1560
पवार इन्शुरन्स & फायनान्स सव्हिसेस
 पवार बंधु (पॅन कार्ड, सर्व वाहनांचा इन्शुरन्स, इन्वेस्टमेंट,फायनान्स,लायसन्स,लोनसाठी लागणारे कागदपत्रे,ई. सेवा उपलब्ध.)
Call MeWhatsappDirectionMail

Contact Us

सेंट्रल बिल्डिंग जवळ, राम नगर , धाराशिव. (उस्मानाबाद) 413501.
pawarinsurance007@gmail.com
https://https://connectitapp.in/pawar-insurance-and-finance-services
+91-7219229111
+91-9881217164
02472-299199

About Us

Buisness Name

:
पवार इन्शुरन्स & फायनान्स सव्हिसेस

Category

:
Insurance & Investment

Year of Est.

:
2015

Nature Of Business

:
Service provider, इन्शुरन्स & फायनान्स सव्हिसेस

Our Specialities

पवार इन्शुरन्स & फायनान्स सव्हिसेस हे आपल्या आर्थिक आणि विमा गरजांसाठी एक विश्वासार्ह सेवा केंद्र आहे. आम्ही खालील सेवा देतो:

आपल्या सर्व्हिसेस ⤵️

✴️ पॅन कार्ड नविन/दुरुस्ती/हरवलेले.

✴️ शॉप ऍक्ट लायसन्स.

✴️ उद्यम रजिस्ट्रेशन.

✴️ फूड लायसन्स.

✴️ सिबील रिपोर्ट/दुरुस्ती

✴️ पर्सनल लोन.

✴️ बिजनेस लोन.

✴️ होम लोन.

✴️ प्लॉट लोन.

✴️ कार लोन.

✴️ जुन्या वाहनांवर लोन.

✴️ प्रॉपर्टी लोन.

✴️ जीवन विमा.

✴️ आरोग्य विमा.

✴️ वाहन विमा.

 

*आमच्याकडे सर्व प्रकारच्या वाहनांचा इन्शुरन्स व फायनान्स ची कामे खात्रीपूर्वक करून मिळतील.*

 

संपर्क

 मो. 📱🥏 9881217164

📱🥏 7219229111

आपले व्हाट्सएप चैंनल आजच जॉइन करा लिंक ⤵️

 

https://whatsapp.com/channel/0029Va9YKwDFsn0fT8j5s21D

आम्ही सर्व प्रकारच्या वाहनांसाठी इन्शुरन्स व फायनान्स सेवा खात्रीपूर्वक देतो. आम्हाला विश्वास ठेवा आणि आपल्या आर्थिक आणि विमा संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

Our Services

पर्सनल लोन / Personal Loan

•आधारकार्ड

•पॅनकार्ड

•लाईट बिल

•३ महिन्याचे पगार पत्रक

•बँक स्टेटमेंट (६ महिन्याचे)

• फॉर्म नं. १६ (२ वर्षाचे)

• नौकरी ओळखपत्र

• २ पासपोर्ट फोटो

पर्सनल लोन / Personal Loan

बिजनेस लोन / Business Loan

•आधारकार्ड

• पॅनकार्ड

• लाईट बिल

• शॉप अॅक्ट

आय.टी.आर. २ वर्ष

• बँक स्टेटमेंट १ वर्ष

• २ पासपोर्ट फोटो

बिजनेस लोन / Business Loan

डॉक्टर लोन / Doctor Loan

•आधारकार्ड

•पॅनकार्ड

•लाईट बिल

•अनुभव प्रमाणपत्र

• पदवी प्रमाणपत्र

• बँक स्टेटमेंट १ वर्ष

• २ पासपोर्ट फोटो

डॉक्टर लोन / Doctor Loan

वाहन कर्ज / Car Loan / Auto Loan / Used Vehicle Loan

*जुन्या गाडिसाठी*

*कर्जदार*

*1) 3 फोटो*

*2) आधारकार्ड,लायसन,मतदानकार्ड*

*3) पॅनकार्ड*

*4) बॅंक पासबुक*

*5) 6 महिण्याच बँक स्टेटमेंट*

*6) चेक 05*

*7) सातबारा,अट*

*8) आरसी*

*9) इंन्शुरन्स*

*10) गाडि खरेदिचा बाँड*

*9) लोन चालु असेल तर स्टेटमेंट*

*10) टॅक्स,फिटनेस,PUC,व्हॅलुएशन*

   

     *जामिनदार*

*1) 3 फोटो*

*2) आधार कार्ड,लायसन,मतदानकार्ड*

*3) पॅन कार्ड*

*4) सातबार,अट*

*5) गाडी असेल तर आरसी*

 

 

संपर्क

*पवार इन्शुरन्स & फायनान्स सर्व्हिसेस*

पहिला मजला,सुनील प्लाझा,श्री तुळजाभवानी स्टेडियम शेजारी धाराशिव (उस्मानाबाद)

मो. 📱🥏 9881217164

मो. 📱🥏 7219229111

*फेसबुक ग्रुप लिंक-*⤵️

https://www.facebook.com/groups/549014700279005/?ref=share

*आपल्या जवळच्या गरजू मित्र/ मैत्रिणी आणि नातेवाईक यांना शेअर करा*

होम लोन / Home Loan

*Home Loan and Loan against Property.*

 

सॅलरी / salaried Customer

 

घर बांधकाम करण्यासाठी व बांधलेल्या घरावरती लोन

 

• प्रोडक्ट •

1) सेल्फ कन्स्ट्रक्शन

2) नविन रो हाऊस, फ्लॅट खरेदी

3) जुने घर (रिसेल) खरेदी

4) होम एक्स्टेन्शन / रेन्युएशन

5) बॅलन्स ट्रान्स्फर व टॉपअप ( BT+TOP ) चालू लोन व्याज दर कमी करून लोन वाढवून मिळेल.

6) LAP (गृह तारण कर्ज)

7) प्लॉट खरेदी करण्यासाठी /तारण

8) व्याज दर 9.75% पासून 14.50% पर्यंत.

 

• आपली वैशिष्टे •

१) ग्रामपंचायत  प्रॉपर्टी ला खरेदी साठी

२) बांधकाम परवाना व मंजुर प्लॅन ची आवश्यकता नाही

३) ITR ची आवश्यकता नाही

४) कच्ची पक्के बीले पण चालतील

५) मध्यम व कमी उत्पन्न गटातील लोकांना लोन

६) जलद लोन प्रोसेस

७)  कार्यक्षेत्र शाखेपासून 100 किमी पर्यंत.

 

• आवश्यक कागदपत्रे •

 *Salaried ( पगार धारक) व (रोख पगार पण )*

•आधार कार्ड

•पॅन कार्ड

•१ फोटो

•बँक स्टेटमेंट/ पासबुक (लास्ट) चालूचे 6 महिने

•चालुचे (Latest) ३ महिने पेस्लीप/ पगार पत्रक

•अपॉइंटेंट/ऑर्डर लेटर

• फॉर्म नं१६

 

*सहकर्जदार Co-Applicant*

•आधार कार्ड

•पॅन कार्ड

•१फोटो

 

*सर्व प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स*

✴️ रजिस्ट्री

✴️ लिंक रजिस्ट्री

✴️ एन ए ऑर्डर

✴️ गावठाण/गुंठेवारी

✴️ सात बारा

✴️ पी आर कार्ड / आठ अ

✴️ ले आऊट प्लॅन

✴️ टॅक्स पावती / घर पट्टी

✴️ बांधकाम नकाशा

✴️ बांधकाम परवाना

धाराशिव/उस्मानाबाद पासून 100 किमी पर्यंत.

 

*संपर्क*

 

9423634972 / 7219229111

मॉरगेज लोन / Loan Against Property LAP

*पवार इन्शुरन्स & फायनान्स सर्व्हिसेस*

संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रकारचे लोन करून दिले जाईल….*

_आम्ही कोणतेही चार्जेस  घेत नाही...._

लोन घ्यायचेय मग एकडे तिकडे

कशाला फिरता

सर्व काही एका छताखाली ते पण

%%% अगदी कमी वेळात %%%

⭐ *आमच्याकडे खालील लोन सुविधा मिळतील..* ⭐🔹

*🕴🏼वैयक्तिक_कर्ज* (Personal Loan )

*👉 (व्याजदर :10.75 to26 RR%) 10000 पगार असेल तरी लोन मिळेल...*

*🕍व्यवसाय_कर्ज*  (Business Loan )  (व्याजदर 14%)

🏥 **डॉक्टर लोन** (व्याजदर 10.25 to15%)

*👉( *एक लाख ते एक करोड* )

*🏠गृह_कर्ज* (Home Loan ) (व्याजदर :9 to14%)

*🏛गृह_नूतनीकरण_कर्ज* (Home Extensions /Improvement Loan )

*👇🏡प्लॉट_खरेदी +बांधकाम_कर्ज* (Residential Plot + Construction Loan )

*

*🏭व्यावसायिक_मालमत्ता_कर्ज* (Commercial Property Loan)

*🏩मालमत्ता_तारण_कर्ज* ( Loans Against Property )

*🚘सर्व प्रकारचे नवीन व जुने वाहन कर्ज सुविधा उपलब्ध*

*कमी वेळेत सर्व प्रकारचे लोन उपलब्ध होईल*

👌*🔖 *जुने मोरगेज लोन कमी व्याजदरात ट्रान्सफर करून मिळेल**  

🔹 *क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध***

👉 *TATA AIA Life Insurance* Term Plan

*HDFC ERGO Health, TATA AIG Health & star helth Insurance*

*_सर्व प्रकारच्या गाड्यांचे इन्शुरन्स  व फायनान्स सुविधा उपलब्ध_*

*💁‍♂️ __मग विचार कसला करताय एकदा भेट द्या आणि निश्चिन्त व्हा*_*__

*संपर्क

*पवार इन्शुरन्स & फायनान्स सर्व्हिसेस*

सुनील प्लाझा, श्री तुळजाभवानी स्टेडियम शेजारी धाराशिव (उस्मानाबाद)

मो. 📱🥏 9423634972

मो. 📱🥏 7219229111

सिबिल रिपोर्ट / CIBIL Report

Dear sir/ mdm

Growth your business touch with TransUnion Cibil

👏

 

*Original TransUnion Cibil Report Providers*👍

 

🗣️ Three types of CIBIL reports are available here without OTP or Notifications.

 

1️⃣  Normal Cibil ( individual) ( Delivery Time 05-10 Minutes only)..

 

2️⃣  Bank name with Account Details CIBIL Report ( Delivery Time 30 minutes only ).

 

3️⃣ Commercial CIBIL Report of the company ( Delivery time 10 minutes Only)..

 

*Note*✍️

Every day from 10.30am to 06 pm .

You will get CIBIL report..!!

Which CIBIL report do you need?

He told us For specific information, you can call us from 10 to 06 pm

 

*Note : Our service is chargeable.*

 

Regards,

TransUnion Cibil Report Providers.

(CRIF REPORT ALSO AVAILABLE)..

 

त्वरा  करा अधिक माहितीसाठी आज संपर्क साधा.

*पवार इन्शुरन्स & फायनान्स सर्व्हिसेस*

सुनील प्लाझा, श्री तुळजाभवानी स्टेडियम शेजारी धाराशिव. (उस्मानाबाद)

मो. 📱🥏 9423634972

मो. 📱🥏 7219229111

आपले व्हाट्सएप चैंनल आजच जॉइन करा लिंक ⤵️

https://whatsapp.com/channel/0029Va9YKwDFsn0fT8j5s21D

         

You need Customar cibil report just send pan card I will be sending your Customar cibil report just 5 to 10 minutes.

 

We are committed growth your business 👏

पॅन कार्ड / New / Correction / Lost

उद्यम रजिस्ट्रेशन / Udyam Registration

🛍️ *Shopact Licence and Udyam _Documents List_*  👇🏻

* Aadhaar Card आधार कार्ड

* Passport Size Photo पासपोर्ट साइज फोटो

* Signature स्वाक्षरी

* Shop Photo दुकानाचा फोटो

* Mobile & Email ID मोबाईल आणि ईमेल आयडी

* Bank passbook बँक पासबुक

* Business Name & Address व्यवसायाचे नाव आणि पत्ता

* Number Of Employees कर्मचाऱ्यांची संख्या

📱🥏  7219229111

📱🥏 9423634972

वाहन विमा - Vehicle Insurance

*वाहनाच्या इन्शुरन्स साठी लागणारे कागदपत्रे*

 

✅आर सी बुक किंवा पर्टिकुलर

✅ इन्शुरन्स पॉलिसी (चालू असेल तर)

✅ पॅन कार्ड

✅ आधार कार्ड

✅ वारसाचे नाव /वय/नाते

✅ मोबाईल नंबर

✅ *पेमेंट फ़ोन पे / गूगल पे* - 9881217164

Pawar Insurance & Finance Services

प्लॉट लोन / Plot Loan

प्लॉट खरेदी करण्यासाठी व खरेदी केलेल्या प्लॉट वर तारण लोन मिळेल.

शॉप एक्ट / Shop Act

🛍️ *Shopact Licence and Udyam _Documents List_*  👇🏻

* Aadhaar Card आधार कार्ड

* Passport Size Photo पासपोर्ट साइज फोटो

* Signature स्वाक्षरी

* Shop Photo दुकानाचा फोटो

* Mobile & Email ID मोबाईल आणि ईमेल आयडी

* Bank passbook बँक पासबुक

* Business Name & Address व्यवसायाचे नाव आणि पत्ता

* Number Of Employees कर्मचाऱ्यांची संख्या

📱🥏  7219229111

📱🥏 9423634972

शॉप एक्ट / Shop Act

आरोग्य विमा / Health Insurance

🙏🏻 *भारतातील सर्वात विश्वासू ब्रँड टाटा घेऊन येत आहे ,आपल्या सर्वांसाठी एक परिपूर्ण मेडिक्लेम इन्शुरन्स* 👉👉👉

 

🚑💊💉🌡️🩻🏥

 

*Monthly हप्ता (EMI)पर्याय सुद्धा उपलब्ध*

👇

 

🛑 *या विशेष मेडिक्लेमची फायदे पुढीलप्रमाणे* 👇

1) *Inbuilt Consumable Cover* - ऍडमिट झाल्यानन्तर Consumable Items सहसा कोणतीच इन्सुरन्स कम्पनी त्याचे बिल देत नाही पण टाटा या इन्सुरन्स मध्ये 38 Consumable Items Cover करते.

 

2) *Global Cover* -

कोणत्याही आजारासाठी जगभरात कुठेही उपचार घेऊ शकता.

 

3) *50% NO CLAIM BONUS*  -

 जर वर्षभर क्लेम घेतला नाही तर 50% ने cover वाढणार.म्हणजे क्लेम न घेतल्यास दोन वर्षात cover दुप्पट होतो.

 

4) *No Room restrictions*  -

भारतात कोणत्याही Hospital मध्ये कोणतीही चांगल्यात चांगली Room घेऊ शकता.Room वर कोणतीही मर्यादा नाही.

 

5) *No Co-Payment* - क्लेम सेटल होताना कोणतेही CO-payment  लागणार नाही  .

 

6) *Free Medical Checkup-*

दरवर्षी मोफत मेडिकल चेकअप घेऊ शकता.

 

7) *OPD Cover-*

2 वर्षा नन्तर दरवर्षी 5,000 पर्यन्त OPD Cover होईल.

 

8) *Dental OPD Cover-*

2 वर्षांनन्तर 10,000 पर्यन्त Dental OPD Cover होईल.

 

9) *Restore Benefit -* क्लेम आल्यानंतर कुटुंबातील एक व्यक्तीने वर्षभरात सर्व Cover म्हणजेच Sum Insured वापरला तर पुन्हा एकदा ताबडतोब तेवढाच Cover कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी उपलब्ध असेल.

 

10) *Maternity Cover -*

Policy मध्ये ठराविक कालावधी नन्तर Pregnancy Cover होईल.

 

11) *New Born Baby Cover-* बाळ जन्मल्यानंतर त्याला ठराविक रकमे पर्यन्त मोफत उपचार मिळेल.तसेच त्याच्या लसीकरण( Vaccination) साठी 10,000 खर्च मिळेल.

 

12) *Vaccination Cover -* कुटुंबातील सदस्यांना Vaccination साठी 5,000 खर्च मिळेल.

 

13) *Pre Hospitalization/ Post Hospitalization-*

ऍडमिट होण्यापूर्वीचे 60 दिवस आणि डिस्चार्ज नन्तर चे 90 दिवसांचा उपचाराचा खर्च मिळेल.

 

14) *Ayush ( आयुर्वेदिक )Treatment-* विमा रक्कम म्हणजे घेतलेल्या Cover पर्यंत आयुर्वेदिक उपचार घेऊ शकतो.

 

15) *Day Care  Procedures-*

541 Day care उपचारासाठी 24 तास ऍडमिट व्हायची गरज नाही....  

 

16) *Orgaon Doner-*

आपल्या जर कोणी अवयव दान करत असेल तर त्या व्यक्तीच्या शस्त्रक्रियेसाठी up to Sum Insured खर्च दिला जाईल.

 

17) *Ambulance Cover-*

होणाऱ्या प्रत्येक Hospitalization साठी  5,000 खर्च दिला जाईल.

 

18) *Domiciliary Treatment-* डॉक्टरांच्या सल्याने ऍडमिट न करता घरघुती उपचार केल्यास cover होईल.

 

19) *In-Patiet Dental Treatment-* अपघाताने Dental Treatment ची गरज पडल्यास Upto Sum-Insured Cover होईल.

 

20) *Accidental Death Cover-*

  अपघाताने मृत्यू झाल्यास policy Cover सर्व रक्कम कुटूंबाला मिळेल. Policy घेतलेल्या पैकी 25 पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येकाला टाटा हा cover मोफत देते.

 

21) *Baritric Surgery-*

अचानकपणे लठ्ठपणा वाढल्यास Upto Sum Insured कम्पनी खर्च करेल.

 

22) *Hearing Aid-*

श्रवण यंत्रासाठी ठराविक रक्कम मिळेल.

 

23) *Daily Cash Benefit*-

जनरल वॉर्ड मध्ये मध्ये ऍडमिट झाल्यास कंपनी Daily Cash Benefit देऊ शकते

 

24) *Second Opinion-*

एखाद्या आजारा संदर्भात टाटाच्या डॉक्टरांकडून सल्ला पाहिजे असल्यास उपलब्ध होईल.

 

25) *Emergency AIR Ambulnce-*

Amergemcy Case मध्ये AIR Ambulnce ची सोय उपलब्ध असेल.

 

 

*या मेडिक्लेम ची वैशिष्ट्ये*

👇😊

1)  *Cashless असलेला हा मेडिक्लेम MONTHLY EMI वर सुद्धा उपलब्ध आहे*

 

2) *नवरा-बायको-मुले-आई-वडील सर्वांना एकत्रित policy घेता येईल*

 

3) *टाटा Floater policy वर 32% पर्यन्त Discounts देते*

 

4)  *अजून भरपूर benifit असलेला परिपूर्ण मेडिक्लेम इन्शुरन्स बद्दल आपण जाणून घेऊ इच्छिता का?*

 

🚑💊💉🌡️🩻🏥

"Medicare Premiere"

"TATA AIG Health Insurance"

🚑💊💉🌡️🩻🏥

 

*#Tata का भरोसा*

9423634972

7219229111

जीवन विमा / Life Insurance

जीवन विमा / Life Insurance

Payment

Paytm Number

:
+91-9881217164

Phone Pe Number

:
+91-9881217164

Google Pay Number

:
+91-9881217164

Account Details:

Bank Name

:
IDBI BANK

IFSC code

:
IBKL0001458

Account Name

:
Pawar Insurance and Finance Services

Account Number

:
1458102000006965

Account Type

:
Current Account

QR codes:

PhonePe

Videos

Feedbacks

Success: Feedback Given Successfully.

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: