
Company Name: | OM Sai Tank Clean |
Nature of Business: | Service provider |
OM Sai Tank Clean ही पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेली विश्वासार्ह संस्था आहे. अत्याधुनिक मशीनद्वारे टाक्यांची संपूर्ण स्वच्छता करून आम्ही पाणी साठवणुकीतील जंतू, घाण, शेवाळ व दूषित घटक दूर करतो.
आम्ही घरगुती, सोसायटी, बंगले, मंदिरे, पार्किंग, टेरेस, व्यावसायिक इमारती तसेच STP टँक क्लिनिंग सेवा पुरवतो. यासोबतच १००% अॅल्युमिनियम धातूपासून बनवलेली मजबूत, टिकाऊ आणि गंजरोधक टँक कव्हर्स देखील उपलब्ध करून देतो.
✔ कधीही न गंजणारे (100% अॅल्युमिनियम)
✔ मजबूत व आकर्षक डिझाईन
✔ हव्या त्या आकारात उपलब्ध
✔ कायमस्वरूपी व टिकाऊ
✔ आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मित
✔ वजनाने हलके
✔ वापरण्यास व हाताळण्यास सोपे
✔ टाकीचे संरक्षण व स्वच्छता कायम ठेवणारे
✔ अत्याधुनिक मशीनद्वारे स्वच्छता
✔ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी
✔ 24 तास सेवा सुविधा
✔ सुरक्षित व बॅक्टेरिया फ्री पाणी
✔ विश्वासार्ह व वेळेवर सेवा
✔ गुणवत्तेची हमी
✔ ग्राहक समाधानाला सर्वोच्च प्राधान्य
पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अत्याधुनिक मशीनद्वारे संपूर्ण स्वच्छता.
Paytm Number: | +91-9511872471 |
Phone Pe Number: | +91-9511872471 |
Google Pay Number: | +91-9511872471 |


