
Business Name: | नियोजित ईरा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, सोलापूर |
Category: | Finance & Banking |
Year of Est.: | 2014 |
Nature Of Business: | Banking |
नियोजित ईरा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ही २०२५ मध्ये स्थापन होणारी एक आधुनिक आणि सभासदहितार्थ पतसंस्था आहे. मागील १० वर्षांच्या आर्थिक अनुभवातून आणि विश्वासाच्या भक्कम पायाावर या संस्थेची उभारणी होत आहे.
आम्हाला प्राथमिक मान्यता प्राप्त झाली असून, पुढील ३ महिन्यांत सोसायटी पूर्ण कार्यरत होईल.
आमचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि पारदर्शक आर्थिक सेवा पुरवून त्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावणे.
बँकिंगच्या दिशेने सुरू झालेल्या या प्रवासात आपले योगदान आणि सहकार्य मिळावे, हीच नम्र विनंती.
✅ मोफत शून्य बॅलन्स बचत खाते:
कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता खाते उघडता येईल.
बचतीवर दरवर्षी ५% व्याज.
✅ नियमित बचतीची सुविधा:
दररोज, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करता येईल.
बचतीवर ६% ते १२% पर्यंत आकर्षक व्याज दर.
✅ विना तारण वैयक्तिक कर्ज:
पहिल्या वर्षात सभासदांना १०,०००/- रुपयांपर्यंत विना तारण कर्ज मिळण्याची संधी.
(१०००/- चे शेअर्स घेणाऱ्यांना ३ महिने पूर्ण झाल्यावर, आणि ५००/- चे शेअर्स घेणाऱ्यांना ६ महिने पूर्ण झाल्यावर.)
कर्जावर व्याजदर फक्त १२% पासून.
✅ तारण कर्ज सुविधा (गोल्ड लोन, होम लोन):
मूल्याच्या ८०% ते ९०% पर्यंत लोन सहज मिळण्याची सुविधा.
✅ आकर्षक मंथली इन्व्हेस्टमेंट योजना:
मासिक बचतीनुसार गरजेप्रमाणे सहज कर्ज घेण्याची सोय.
✅ शेअर्सवर लाभांश आणि भेटवस्तू:
प्रत्येक वर्षी शेअर्सच्या प्रमाणात डिविडेंड आणि आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील.
सर्वसामान्य लोकांना बँकिंग सेवा सहज आणि विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून देणे.
आर्थिक साक्षरता वाढवून सभासदांच्या समृद्धीकडे वाटचाल करणे.
पूर्ण पारदर्शकता, सभासदांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न, आणि प्रगतीचा ठोस विश्वास.
श्री सुरेश रामचंद्र नारायणकर
संस्थापक चेअरमन - ईरा सर्व्हिसेस
श्री अजयकुमार ज्ञानेश्वर परांडेकर
सिव्हिल कन्सल्टंट
श्री परशुराम अर्जुन कोकणे
पत्रकार, संस्थापक - इको फ्रेंडली क्लब, स्मार्ट सोलापूरकर
श्री समर्थ ज्ञानोबा मोटे
शहराध्यक्ष युवा सेना
श्री विजय आप्पाशा गायकवाड
पत्रकार, कवी, संस्थापक - जागृती पब्लिकेशन
श्री सागर अशोक नारायणे
सॉफ्टवेअर इंजिनियर
श्री सुधीर दशरथ सुटणकर
बँकिंगतज्ञ
श्री शिवप्रसाद लक्ष्मण नारायणकर
कर्मचारी वनविभाग
सौ मिनाक्षी अशरथ कटके
आशा सेविका
सौ धनश्री महादेव कदम
गृहिणी
सौ अंबिका शिवकुमार तोरणे
गृहिणी
श्री आनंद बनसोडे - एव्हरेस्टवीर
श्री देवेंद्र औटी - कवी
श्री दत्तात्रय अंबुरे - आर्किटेक्ट
श्री नितीन नारायणे - ऑडिटर
श्री सागर काटकधोंड - प्रॉपर्टी कन्सल्टंट
श्री भरत जाधव - ऍडव्होकेट
Be a member
Invest and relax

Upto 10,000 only

🪔✨🙏
या गणेश चतुर्थीला करा आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा!
📚 ईरा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, सोलापूर घेऊन आली आहे –
विद्यानिधी बचत + कर्ज योजना
🔹 दरमहा बचत सुरू करा (₹1,000 ते ₹5,000)
🔹 फक्त 6 महिन्यांत दुप्पट कर्जाची सुविधा
🔹 बचतीवर आकर्षक व्याज + त्वरित कर्जाचा लाभ
🌸 शिक्षणासाठी निधी, बचत आणि प्रगती – आता एका योजनेत!
📞 संपर्क: 9595552587 / 9226996637
🏢 १९, सोमवार पेठ, विश्व गणपती शेजारी, सोलापूर
✨ "करा बचत होईल प्रगती, ईरा पतसंस्था आहे सोबती"
https://youtube.com/shorts/uftKJIy8ykw?feature=share
🙏 श्री गणेशाय नमः 🙏
Paytm Number: | +91-9595552587 |
Phone Pe Number: | +91-9595552587 |
Google Pay Number: | +91-9595552587 |
Bank Name: | The Solapur District Central Co-Op. Bank Ltd. Solapur |
IFSC code: | YESB0SDC001 |
Account Name: | Niyojit Ira Urban Coop Credit Society Ltd. |
Account Number: | 110002790005603 |
Account Type: | Current |














