
Business Name: | New MediPlus Medical |
Category: | Medical & Pharmaceutical |
Nature Of Business: | Retailer, Wholesaler, Service provider |
Tooth paste, Soap, Oils, Shampoo, Powder, Anticeptic liquid, Sanitary Pads, Etc.

Baby Powders, Shampoo, Soap, oil, Lotion, Diapers, Wet wipes, Cerelac, Nan, Nachni Satwa, Gripe Water, And Many More.

आमच्या कडे हेल्थ इन्शुरन्स सेवा उपलब्ध आहेत
हेल्थ इन्शुरन्स गरजेचे का आहे?
हेल्थ इन्शुरन्स ही काळाची आणि वेळेची गरज आहे .
हेल्थ इन्शुरन्स - एक नियोजन!
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हेल्थ इन्शुरन्स म्हणजे पैशाची नासाडी वाटत असते!
काय उपयोग त्याचा? आम्हाला काही झाले तरच त्याचा फायदा मिळेल, आम्हाला काही झालेच नाही तर? पैसा गेला वाया!"
आणि मग जेव्हा मेडिकल इमर्जन्सी येते तेव्हा आपण एखादी गुंतवणूक मोडतो, मित्रपरिवाराकडे मदत मागतो, घरातील सोने गहाण ठेवतो...
लक्षात घ्या, जितक्या तयारीने येणाऱ्या संकटाना सामोरे जाल तितके येणाऱ्या परिस्थितीचा यशस्वीपणे सामना कराल!
- मेडिक्लेमचे फायदे -
विचार करा? काय आपण तयार आहात?
आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या समस्येला खंबीरपणे तोंड देण्यासाठी?
चला तर मग, अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा

Paytm Number: | +91-9164684949 |
Phone Pe Number: | +91-9035359944 |
Google Pay Number: | +91-9164684949 |











