
Business Name: | लाकडी घाणा तेल (Nature's Gift Cold Pressed Oils ) |
Year of Est.: | 2019 |
GST Number: | 27AAWPR5604F1ZA (Yash Entp.) |
Nature Of Business: | Manufacturer, Natural Plant Bio Fertilizer, Nature's Gift Oil Factory & Cattle Feed |
लाकडी घाणा तेल (Cold Pressed Oil)
शेंगदाणा तेल हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त व पौष्टिक तेल मानले जाते. हे तेल पारंपरिक पद्धतीने लाकडी घाणा (Cold Pressed) यंत्राच्या साहाय्याने काढले जाते, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक पोषकतत्त्वे जपली जातात आणि कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा समावेश नसतो.
लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल नियमित वापरल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि रसायनमुक्त आहार मिळतो. 🌿💛
रिफाईंड ऑइल खायला हानिकारक आहे, मग कुठलं तेल खाण्यात वापरायचे आणि तेच का खायचं ?
कोल्ड कम्प्रेस्ड ऑइल म्हणजेच लाकडी घाण्याचे तेल. जुन्या पद्धतीत तेल काढण्याची पद्धत म्हणजे लाकडी घान्यावरील तेल
लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे !
१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .
२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो .
३. शुद्ध तेलाला घनता (डेन्सीटी)जास्त असते कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात.
४. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही. शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM १४ असतो . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .
५. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे .
६. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही .
७. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस, ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.
८. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात आहे
९. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही . हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात .
१०. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणारे लाकडी घाण्याचेच शुद्ध तेल खावे. तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते हे चुकीचे आहे . उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे H.D.L. वाढते आणि हेच H.D.L. आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक असते .
११. एक लिटर शेंगदाणा तेला साठी अंदाजे २.५ (आडीच) किलो चांगल्या प्रतीचा शेंगदाणा लागतो. (त्याची किंमत अंदाजे ₹300/- ते ₹320/- पडते )म्हणून हे तेल महाग वाटते.
शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, खोबरेल, ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल मार्केट मध्ये उपलब्ध आहे. परंतु ते अशुद्ध व भेसळ केले नाही याची खात्री घ्यावी.
आमच्या कंपनी ला भारत सरकारचा MINISTRY OF MICRO, SMALL &MEDIUM ENTERPRISES चे Quality Assurance Bronze पदक प्राप्त केले आहे.
तसेच आम्हाला ISO 9001:2015 हे Quality Management चे पण Certificate भेटले आहे.
पेंड (Oil Cake )
लाकडी घाणा पेंड
Nature's Gift Oil Factory & Cattle Feed :
आमच्या फॅक्टरी वरती आपल्या पाळीव प्राण्यांना बलवान बनवण्यासाठी शुद्ध ताजी घालण्याची पेंड उपलबध आहे.
शेंगदाणा पेंड
सफेद तीळ पेंड
खोबर पेंड
करडई पेंड
सूर्यफूल पेंड
जवस पेंड
कारळे पेंड
मोहरी पेंड
Are you following a low-cholesterol diet?
The key is to choose the right oil!
Nature's gift Stone & Wood Pressed Oils for healthier and tastier food. All our oils are-
✅100% Pure
✅Traditionally Kolhu pressed /घाणा तेल
✅Seeds Sourced from local farmers
✅Have no added preservatives or chemicals. ✅Great Source of protein which helps maintaining healthy cells, strengthen muscles & promoting good immunity.
✅Only Seeds and nothing else
✅ Pure and Healthy
✅Ministry of MSME Bronze Certified Unit
You can choose the best and most appropriate cooking oils, Multipurpose Oils from our Wood & Stone Churned Oils - Coconut Oil, Black Mustard Oil, Yellow Mustard Oil, Sesame Oil and Groundnut Oil,Niger/राम तीळ, flaxseed & Safflower
Buy now & Stay Healthy.
Sunil Ranjane
9823230642
Factory:
Plot 224~225,Opp Kirti Backwater's Lake,Village Mirje, Taluka Khandala, Dist Satara 412801
Pune :
C27, Suyog आदित्य Residency,Nr.Konark Garden, Bibwewadi Pune 37

✅ Wealth of Nutrients – Rich in Calcium, Zinc, and Vitamin B6 for overall well-being.
✅ Strengthens Bones – Helps prevent bone weakening and supports joint health.
✅ Promotes Hair Growth – Reduces hair loss and thinning, making hair stronger and shinier.
✅ Skin Detox & Moisturization – Deeply nourishes and detoxifies stressed skin.
✅ Ideal for Massage – Provides relaxation, improves blood circulation, and relieves muscle pain.
✅ Lowers Blood Pressure – Supports heart health with natural compounds that regulate BP.
✅ Flavor-Enhancing Oil – Adds a rich, nutty taste to your dishes for a wholesome experience.
✅ Supports Dental Health – Used for oil pulling, helping strengthen gums and teeth.
Team Nature’s Gift – An ISO 9001 Certified, MSME & FSSAI Registered Company, ensuring the highest quality and purity in every drop!
Experience the goodness of nature with our Cold-Pressed Sesame Oil – your daily dose of health and wellness!

✅ Hair Care – Strengthens roots, promotes thicker, healthier hair, and reduces dandruff.
✅ Skin Care – Deeply nourishes for softer, glowing skin with minimal effort.
✅ Oral Care – Aids in oil pulling, keeping teeth sparkly white and gums strong.
✅ Massage Oil – Relaxes muscles, improves circulation, and hydrates the skin.
✅ Raw Cooking Oil – A natural digestion booster that enhances food flavor.
✅ Energy Booster – Rich in healthy fats, providing instant energy.
🌿 Team Nature’s Gift – An ISO 9001:2015 Certified, MSME & FSSAI Registered Company, committed to purity and quality.
Go Natural, Stay Healthy! Experience the magic of Nature’s Gift Coconut Oil in your daily routine!

लाकडी घाण्यावरून दाबलेले सूर्यफूल तेल आरोग्यासाठी चांगले असते कारण ते पोषक तत्वांनी समृद्ध असते. या तेलमध्ये ओमेगा-३, ओमेगा-६ आणि ओमेगा-९ सारखे फॅटी अॅसिड असतात.लाकडी घाण्यावरील सूर्यफूल तेलाचे फायदे:हृदयाच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी आणि एकूण पेशींच्या आरोग्यासाठी हे तेल चांगले असते.जळजळ कमी करण्यास आणि हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.हे केस, त्वचा किंवा नखांसाठी फायदेशीर ठरू शकते.स्वच्छ आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असे तेल मिळते.शुद्ध तेलाचा वास येतो.कोल्ड प्रेस्ड तेल आरोग्यदायी असते कारण ते जास्त पोषक तत्वे साठवते. रिफाइंड तेल बनवणे स्वस्त असते परंतु ते तुमच्यासाठी तितके चांगले नसू शकते.थंड दाबलेले तेल खूप जास्त तापमानात गरम करू नका कारण जास्त उष्णता त्यांच्या पोषक तत्वांचा नाश करू शकते आणि त्यांची चव बदलू शकते

Benefits of Black Mustard Oil ,Deep Hair Conditioner,Best for dry hair-hair breakage-split ends-Dandruff-Removes Tan & Dark spots. Lightness the Skin, Natural Sunscreem, Stimulates Sweat Glands Treats Rashes & Infections. Stimulates Hair Growth , Increases Appetite, Lip Care, Irritant stimulant, Natural remedy for Relief from Cold & Cough,
Cardiovascular Benefits, Beneficial During Asthma, Anti- inflammatory properties., Relief from cold & cough,Ideal massage oil... Team Nature's Gift Pure Cold pressed Oils Sunil Ranjane 9823230642

Natural Flaxseed Oil by Nature's gift cold pressed Oil's
Flaxseed is one of the oldest cultivated crop in the world which plays an important part in our diet. It is one of the richest source of OMEGA 3 fatty acids which is our powerful weapon against heart diseases, diabetes, arthritis and menopause problems. OMEGA 3 also promotes brain health and improves eye health.
Flaxseed oil has many potential uses in the prevention and treatment of various diseases like:
🔅Reduces Cancer Risk
🔅Lowers Bad Cholesterol
🔅Promotes Weight Loss
🔅Eases Menopausal Symptoms
🔅Enhances joint comfort and flexibility.
🔅Controls blood pressure levels.
🔅Maintains healthy skin, hair and nails.
🔅Rich Source of Omega 3,6 &9...
&Many more
How can Flaxseed oil be used?
Has to be consumed Raw and cannot be heated at all as the nutrients get burnt.
Can be used in salads dressings.,With Curds & Paneer
(for people above 12 years of age per days’ consumption should be 20ml only and below 12 years of age should be 4-5 ml per day).
Nature's Gift Pure & Healthy Oil's
An ISO & MSME Quality Council Certified company.
Sunil Ranjane
9823230642
Pune
&
Factory Address
Plot 224/225
Opp Kirti Backwaters, Village Mirje,Near Shirval MIDC, Taluka Khandala, Dist Satara 412801

Niger seed oil (कारळे)
Our Best-selling product is made using native variety Ram Til /राम तीळ or Black seed. It is made using the cold pressed method and is s} sieve filtered.
This oil is extremely beneficial for nourishing the skin. Works as an excellent massage oil to reduce pain in the muscles or joints.
Niger seed oil is also a healthy replacement for Refined oil and can be used in chutneys, tadkas and dressings.
Health Benefits of Niger Seed Oil
🌻 A great massage oil, improves blood circulation and vascular health.
🌻 Helps relieve pain
🌻Excellent source of antioxidants
🌻 Good Heart Health. ...
🌻 Helps In Sleep Aid. ...
🌻 For Skin Care. ...
🌻 Speeds Up Healing Process. ...
Inflammation Propeties of Niger Seed Oil. ...
🌻 Relieves Gastrointestinal Issues. ...
🌻Neutralize pH Level. ...
🌻 Acts as Good Pain Reliever.
Team Nature's Gift
Sunil Ranjane
9823230642

Safflower Oil/करडई तेल
करडईच्या तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. करडईच्या तेलात असलेले फॅट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. करडईच्या तेलाचे इतर फायदे: रक्तातील साखर कमी करणे, रक्ताभिसरण सुधारणे, जळजळ कमी करणे, हृदयरोगाचा धोका कमी करणे.
करडईच्या तेलाचे इतर उपयोग: केसांची वाढ सुधारणे, केसांचे नुकसान टाळणे, कोरडे किंवा खराब झालेले केस मॉइश्चरायझ करणे, कंडीशनिंग करणे, सौंदर्यप्रसाधने म्हणून वापरणे.
करडईच्या तेलाबद्दलची काही महत्त्वाची माहिती:
करडईच्या तेलात ऑलिव्ह ऑइल, एवोकॅडो ऑइल आणि सूर्यफूल तेलापेक्षा संतृप्त चरबी कमी असते.
करडईचे तेल हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचे हृदय-निरोगी स्रोत आहे.
करडईच्या तेलात लिनोलिक आम्ल असते, जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.
करडईचे तेल रंगहिन असते आणि त्यात कोणत्याही प्रकारचा गंध नसतो
पेंड (Oil Cake )
लाकडी घाणा पेंड
*Nature's Gift Oil Factory & Cattle Feed :*
तेलनिर्मितीत पेंडीचेही उपउत्पादन मिळते. ही पेंड जनावरांना विशेषतः दुभत्या जनावरांसाठी अतिशय पौष्टिक आहार आहे. अशा पेंडीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने अर्थातच *प्रथिने ,फायबर, फॅट जास्त मिळाल्यामुळे गाई- म्हशी🐃🐄 जास्त दूध देतात*.,
1)पोषक आहार भरपूर भेटतो, गाय म्हशी भरपूर दूध देतात, पोल्ट्री फार्म मध्ये पक्ष्यांचे लवकर वजन वाढते
2)खिलारी बैलांचे - खोंड, गाय म्हशी, पोल्ट्री फार्म मधल्या पक्षांचे आरोग्य चांगले राहते.
3) रोग प्रतिकारक शक्ती वाढून रोगराई कमी होते.
4) सर्व पेंड आलटून पालटून दिली तर खूप फायदा होतो.
5)तसेच आपली पेंड ही फक्त दाण्यांची बनते, म्हणजे शेंगदाणा- गुजरात चा जाडा शेंगदाणा ..... 6.100% शुद्ध, फोलकट नाही,खार नाही एकदम orginal (फोलकटाचा वापर अजिबात होत नाही)
सध्या पेंडीची विक्री सातारा - पुणे जिल्हा या परिसरातील...... बैल,गाय/म्हशी गोठे ,गीर गाय
गोठे, शेळी व *पोल्ट्री* *फार्म* यांना दिली जाते.
आमच्या फॅक्टरी वरती आपल्या पाळीव प्राण्यांना *बलवान* बनवण्यासाठी शुद्ध ताजी घालण्याची पेंड उपलबध आहे.
*शेंगदाणा पेंड*
Phone Pe Number: | +91-9881722747 |
Google Pay Number: | +91-9881722747 |


















