Views: 409
आस्था व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र

आस्था व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र

श्री. राहुल सुरवाडे

श्री. मिलिंद महाजन

सर्व्हे क्र.125/1A/11, सद्‌गुरूनगर, शिवशंभो कॉलनी, पुणे-नाशिक महामार्ग, भोसरी, पुणे 411 039
rahulsurwade207@gmail.com

About Us

Business Name

:
आस्था व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र

Year of Est.

:
2004

Nature Of Business

:
व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र

Our Specialities

आस्था व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र हे व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन देण्यासाठी समर्पित केंद्र आहे. आमचे उद्दिष्ट व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करणे आणि व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणे हे आहे.

आमच्या सेवा:

  • व्यसनमुक्ती उपचार व सल्ला
  • वैद्यकीय देखरेख आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
  • पुनर्वसनासाठी समर्पित व सुरक्षित वातावरण
  • मानसिक आणि भावनिक सशक्तीकरणासाठी विशेष थेरपी
  • कौटुंबिक मार्गदर्शन व सल्ला
  • दीर्घकालीन परिणामासाठी नियमित फॉलो-अप

आम्ही व्यसनाच्या कारणांची मुळे ओळखून त्यावर उपचार करण्यावर भर देतो, जेणेकरून रुग्णांना कायमस्वरूपी व्यसनमुक्ती मिळेल.

"व्यसनमुक्त जीवनाकडे पहिला पाऊल उचला – आजच आमच्याशी संपर्क साधा!"

Documents

1 Astha page.pdf
2 Astha page (1) (1) (1).pdf

Our Services

संस्था परिचय

महाराष्ट्र शासनातर्फे गौरवण्यात आलेले आपलं ... 

आस्था व्यसनमुक्ती केंद्र

 संस्था परिचय

 आस्था ही सेवाभावी, स्वयंसेवी, कल्याणकारी, समाजकार्य करणारी संस्था असुन विज्ञानधिष्ठीत, विवेकशील, समृध्द, निकोप समाजसेवा समाजसुधारणा हे आस्थाचे ध्येय आहे. 

आस्थाचे व्यसनमुक्ती उपचार मार्गदर्शन व पुर्नवसन केंद्र चालविणे व व्यसनमुक्त समाज घडविणे हा मुख्य उद्देश आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी या ठिकाणी महाराष्ट्रातील अत्याधुनिक उपचार पध्दतीचे आपल आस्था व्यसनमुक्ती केंद्र. 

दारू, तंबाखु, अफु, गांजा आदि अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेल्यांसाठी आस्था केंद्र त्यांच्यावर उपचार व मार्गदर्शन करून त्या रूग्णांना त्यांच्या पुढील जीवनात संजीवनी देण्याचे काम करीत आहे. संस्थेमार्फत व्यसनमुक्ती प्रचार, प्रसार, आरोग्य शिबीर, जनजागृती, HIV मार्गदर्शन असे विविध आरोग्याशी निगडीत उपक्रम राबविले जातात.

 संस्था परिचय

प्रस्तावना

आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात जागतिक सामाजिक पातळीवर विविध क्षेत्रात कल्पनेपलिकडील वेगाने संशोधन व प्रगती होत आहे. या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात स्वतःला अस्वस्थता निर्माण होते व माणुस व्यसनाचा आधार घेतो. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशासमोर व्यसनाधिनता ही गंभीर समस्या समोर आली आहे. व्यसनामुळे शारीरीक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक हानी तर होतेच व व्यक्ती स्वास्थ देखील गमावुन बसतो. "WHO" च्या अहवालानुसार व्यसनाधिनता जागतिक समस्या बनली आहे. ह्या समस्येवरील उपाय म्हणजे व्यसनमुक्ती शास्त्रीय उपचार पध्दती !

• व्यसनमुक्ती शास्त्रीय उपचार

• सर्वसमावेशक उपचार

• व्यसनमुक्ती प्रक्रीया (निर्विशीकरण )

• शरीरावर वैद्यकीय उपचार

• मानसोपचार

• योग उपचार

• गटोपचार

• वैद्यकीय समुपदेशन, गट समुपदेशन

• श्रमोपचार

ह्या उपचाराची व्यसनाधीन रूग्णांना गरज असते. व्यसनाधीनतेच्या कारणांचा शोध घेणे आणि त्यावर उपाय करणे म्हणजेच व्यसनमुक्त होय.

व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे. व ती एक प्रक्रीया आहे. व त्यावर उपचार व पुनर्वसनाची गरज असते. त्याच उद्देशाने

आस्था व्यसनमुक्ती केंद्राची

स्थापना सद्‌गुरूनगर, भोसरी, पुणे. येथे २००४ साली करण्यात आली.

प्रस्तावना

केंद्राचे अंतर्गत उपक्रम.

केंद्राचे अंतर्गत उपक्रम.

केंद्राचे सामाजिक व बाह्य उपक्रम

संपर्क.

केंद्रातील आधुनिक उपचार पद्धती / वैशिष्ट्ये

आस्था व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करताना मान्यवर.

मनोरंजनात्मक खेळ खेळताना रुग्ण मित्र.

Payment

Paytm Number

:
+91-9922565995

Phone Pe Number

:
+91-9922565995

Google Pay Number

:
+91-9922565995

Feedbacks

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: