
Company Name: | अर्थ संचय |
Category: | Insurance & Investment |
Year of Est.: | 1985 |
Nature of Business: | गुंतवणूक मार्गदर्शन |
अर्थ संचय हे एक विश्वसनीय आणि बहुआयामी आर्थिक सेवा केंद्र आहे जे आपल्याला सर्व प्रकारच्या गुंतवणूक सल्लागार सेवांसाठी योग्य मार्गदर्शन आणि व्यावसायिक सेवा पुरवते. आमचं ध्येय म्हणजे – सुरक्षित, समृद्ध आणि सुदृढ आर्थिक भविष्यासाठी आपल्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करणे.
✅ म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर –
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे म्युच्युअल फंड, SIP सल्ला व पोर्टफोलिओ प्लॅनिंग
✅ शेअर बाजार गुंतवणूक सल्लागार (AngelOne partner) –
Demat account उघडणे, शेअर मार्केट सल्ला, ट्रेडिंग मार्गदर्शन
✅ भारतीय डाक व पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना –
NSC, KVP, MIS, RD, PPF इत्यादी योजनेचा सल्ला व अर्ज प्रक्रिया
✅ टर्म इन्शुरन्स –
आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी योग्य विमा योजना – Tata , ICICI, HDFC व इतर कंपन्यांद्वारे
✅ Bonds
सुरक्षित व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कॉर्पोरेट व सरकारी बॉण्ड्स/ गोल्ड बॉंड्स
प्रोफेशनल पोर्टफोलिओ व्यवस्थापन (PMS)
✅हेल्थ इन्शुरन्स= अचानक उद्भवणारे आजार व अपघात याला मात करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स Care, Max bhupa, Manipal cigna,HDFC व इतर सर्व कंपनी
🔹 अनुभवी व प्रमाणित सल्लागार
🔹 पारदर्शक व्यवहार व वेळेवर सेवा
🔹 डिजिटल व ऑफलाइन सल्ला
🔹 कागदपत्र प्रक्रिया सुलभ
🔹 प्रत्येक क्लायंटसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
🔹 100% विश्वास, सुरक्षितता आणि गोपनीयता
ग्राहकाच्या आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत करण्यासाठी विश्वासार्ह, सुलभ आणि व्यावसायिक गुंतवणूक सल्ला देणे.
सामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, नवीन गुंतवणूकदार, सीनियर सिटिझन्स, विद्यार्थी – प्रत्येकासाठी योग्य सेवा.
आर्थिक भविष्याची सुरुवात "अर्थ संचय" पासूनच करा!
सर्व अधिकृत आर्थिक सेवा – आता एकाच छताखाली, तुमच्या विश्वासाचा भाग बनण्याचा आम्हाला अभिमान आहे.
📞 आता संपर्क करा आणि आपल्या गुंतवणुकीस योग्य दिशा द्या.
दरमहा सात हजार रुपये गुंतवणूक करा आणि पाच वर्षांनी पाच लाख मिळवा.

Paytm Number: | +91-9881442211 |
Phone Pe Number: | +91-9881442211 |
Google Pay Number: | +91-9881442211 |














