Views: 524
यशस्वी वास्तु. आणि ज्योतिषाचार्य.
Mr. पंडित विनोद. पंडित विनोद. (Owner)
Add to Phone BookSave Card

About Us

Business Name

:
यशस्वी वास्तु. आणि ज्योतिषाचार्य.

Category

:
Astrology

Year of Est.

:
2015

Nature Of Business

:
ज्योतिष कार्यालय

Our Specialities

यशस्वी वास्तु हे वास्तुशास्त्राच्या प्राचीन पण अत्यंत परिणामकारक तत्वांवर आधारित उपाय देणारे एक विश्वसनीय आणि अनुभवी सेवा केंद्र आहे. आमचं ध्येय एकच — आपल्या घरामधून व कार्यक्षेत्रातून नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक, समृद्ध आणि शांततेचं वातावरण निर्माण करणे.

आम्ही विना तोडफोड आणि कायमस्वरूपी उपाय देतो. आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही तुमच्या घरी/कार्यालयात येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करून 100% गॅरंटीड उपाय सुचवतो.

🏠 सेवा विशेषताः

✅ घर, ऑफिस, दुकान, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, इंडस्ट्री, इन्स्टिट्युट्स यांचे वास्तु विश्लेषण
✅ वास्तुनुसार उपाय – कोणतीही तोडफोड नाही
✅ वास्तुशास्त्रानुसार एनर्जी बॅलन्स करणे
✅ आर्थिक, शारीरिक, मानसिक व कौटुंबिक समस्यांवर कायमस्वरूपी मार्गदर्शन
✅ वास्तु डोश निवारणासाठी सिद्ध आणि प्रभावी उपाय
✅ तुमच्या स्थळावर भेट देऊन उपाय सुचवले जातात

तुमच्याकडे या समस्या आहेत का?

सतत आजारी पडणे

उत्पन्न असूनही पैसा टिकत नाही

दिलेले पैसे परत मिळत नाहीत

मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत

व्यवसाय, उद्योग किंवा शेतीत सतत नुकसान

मुला-मुलींची लग्न जमत नाहीत

घटस्फोटाचे प्रसंग

कोर्ट-कचेरी संपत नाही

नवरा-बायकोमध्ये मतभेद

नातेसंबंध बिघडलेले

अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी

ही सर्व लक्षणे तुमच्या घरातील किंवा कार्यक्षेत्रातील वास्तु दोषांमुळे निर्माण झालेली असू शकतात.

🌟 यशस्वी वास्तु का निवडावे?

🔸 १००% वास्तुशास्त्राधारित उपाय
🔸 कोणतीही तोडफोड न करता उपाय
🔸 तुमच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट
🔸 अनुभवसंपन्न मार्गदर्शन
🔸 समाधानकारक व सकारात्मक बदलांची हमी

Our Services

घर वास्तु

घर वास्तु

ऑफिस वास्तु

ऑफिस वास्तु

दुकान वास्तु

दुकान वास्तु

रेस्टॉरंट वास्तु

रेस्टॉरंट वास्तु

हॉस्पिटल वास्तु

हॉस्पिटल वास्तु

Payment

Paytm Number

:
+91-8850630310

Phone Pe Number

:
+91-8850630310

Google Pay Number

:
+91-8850630310

QR codes:

PhonePe

Feedbacks

Success: Feedback Given Successfully.

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: