Company Name: | स्वराज ग्रामसॉफ्ट जालना |
Category: | Service Provider |
Nature of Business: | gramsoft |
स्वराज ग्रामसॉफ्ट, जालना हे ग्रामपंचायतींसाठी समर्पित डिजिटल सेवा केंद्र आहे, जे स्मार्ट, सोप्या आणि प्रभावी तंत्रज्ञान आधारित सेवा पुरवते. आम्ही ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
1️⃣ ग्रामपंचायत नमुना ८ व ९ अद्ययावत करणे
2️⃣ गावातील मालमत्ता मोजणी – आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक नोंदणीसह
3️⃣ कर मागणी बिल सिस्टीम – ४ वर्षांचा डिजिटल रेकॉर्ड व हार्ड कॉपी रजिस्टर
4️⃣ QR कोडद्वारे कर वसुली प्रणाली – UPI पेमेंटसाठी आधुनिक सुविधा
✅ रजिस्टर घेऊन फिरण्याची गरज नाही
✅ कॅश ठेवण्याची गरज नाही – पेमेंट UPI ने
✅ कधीही, कुठूनही कर भरणा
✅ थकबाकी कमी होण्यास मदत
✅ कर्मचाऱ्यांचे काम सुलभ – उत्पन्नात वाढ
स्वराज ग्रामसॉफ्ट ग्रामपंचायतींना डिजिटल भविष्याकडे घेऊन जाण्याचा विश्वासार्ह मार्ग आहे!
📛 बिझनेस नाव: स्वराज ग्रामसॉफ्ट, जालना
📍 पत्ता: प्रेमबधु कॉम्प्लेक्स सर्वज्ञ कलेक्शन वरती कचेरी रोड शनि मंदिर जुना जालना
📞 फोन क्रमांक: 9923227879 / 9423227879
📱 WhatsApp: 9923227879 / 9423227879
📧 ई-मेल: swarajgramsoftjalna789@gmail.com
Paytm Number: | +91-9923227879 |
Phone Pe Number: | +91-9923227879 |
Google Pay Number: | +91-9923227879 |