गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र नैसर्गिक आणि प्रभावी उपचारांची सेवा देतो . आम्ही हर्बल आयुर्वेदिक औषधे, नॅचरल उपचार आणि सर्वांगीण आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्याचा समतोल राखण्यात आणि एकंदरीत आराम मिळवण्यात मदत होते.
आमच्या सेवा:
- ॲक्युपंक्चर: वेदना कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी उपाय.
- फायर कपिंग थेरपी: रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंचा ताण कमी करते आणि शरीराला ताजेतवाने करते.
- थर्मल थेरपी: वेदना कमी करण्यासाठी मशीनच्या माध्यमातून उष्णता थेरपी.
- मोक्सीबुशन: पारंपरिक उष्णता थेरपी, जी वेदना व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.
आम्ही उपचार करतो अशा समस्या:
- अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (AVN): हाडांच्या आरोग्यासाठी विशेष उपचार.
- जुनाट वेदना: मान, पाठ, कंबर, डोके, व कंबरेच्या वेदनांसाठी उपाय.
- सांधेदुखी आणि संधिवात: सांध्यांच्या, सांधे दुखी, संधेवात, कंपवात, वातविकार अशा अनेक वेदनांवर प्रभावी उपचार.
- फ्रोझन शोल्डर आणि पायाला गोळे येणे: स्नायू ताण कमी करण्यासाठी आणि हालचाल सुधारण्यासाठी उपचार.
- अर्धांगवायू (Hemiplegia): अर्धांवयु, परल्या सिस स्ट्रोक नंतर पुनर्वसनासाठी समर्पित उपचार.
- सायटिका आणि शिरांचे आजार: शिरांच्या समस्या आणि वेदनांवर उपाय, शिर दबने, शिर शोकप होणे.
- मणक्याचे प्रश्न: स्लिप डिस्क, मणक्यांतील गॅप, झीज, मणका सरकने आणि विस्थापन यावर उपचार.
- गुडघे दुःखी: गुडघे दुःखी, गुडघ्य मध्ये गॅप, गुडघ्यांचे शस्त्रक्रिया टाळणे.
अतिरिक्त माहिती:
- मासिक भेटी: नियमित सल्लामसलत आणि उपचार उपलब्ध.
- उपचार कालावधी: प्रत्येक सत्रासाठी 2 ते 4 तास लागू शकतात.
- जुने रिपोर्ट्स आणा: वैद्यकीय तपशीलासोबत जुने रिपोर्ट्स घेऊन या.
- महिलांसाठी स्वतंत्र सुविधा: महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था व महिला नर्स उपलब्ध.
- सोबत आणण्याचे साहित्य: कृपया टॉवेल सोबत आणा.
खर्चाचा तपशील:
- थेरपी खर्च: हाड आणि शिरा उपचारासाठी ₹500 ते ₹1,000 प्रति सत्र.
- आयुर्वेदिक औषधे: स्थितीनुसार ₹3,000 ते ₹5,000 प्रति महिना.
- औषधांची होम डिलिव्हरी: आयुर्वेदिक औषधे पोस्टाने किंवा कुरीयरने मागवता येऊ शकतात